Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिरो इलेक्ट्रिक आणि बोल्ट एकत्र, होणार ईव्ही चार्जिंगचे टेंशन दूर!

May 20, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Hero Electric And Bolt

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या चार्जिंग स्टेशनची मागणीही वाढली आहे. अनेक मोठ्या कंपन्या चार्जिंग स्टेशन्स उभारत आहेत. हिरो इलेक्ट्रिकही पुढील एका वर्षात देशात ५०,००० चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत त्यासाठी हिरोने बोल्ट या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्कशी भागीदारी केली आहे.

देशभरातील ७५० ठिकाणी चार्जर्स!

  • बोल्ट हे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगचे प्रमुख नेटवर्क आहे.
  • हिरो इलेक्ट्रिकने स्पष्ट केले की, या भागीदारी अंतर्गत, भारतभरातील ७५० हून अधिक हिरो इलेक्ट्रिक टच पॉइंट्सवर बोल्ट चार्जर बसवले जातील.
  • याचा फायदा साडेचार लाखांहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
  • सुमारे २,००० हिरो इलेक्ट्रिक ड्रायव्हर्सना त्यांच्या घरी बोल्ट चार्जिंग युनिट्स मोफत मिळू शकतील.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२च्या आकडेवारीनुसार, हिरो इलेक्ट्रिकने २९टक्के मार्केट शेअरसह देशात पहिले स्थान पटकावले आहे, तर २१ टक्के मार्केट शेअरसह ओकिनावा दुसऱ्या, ११ टक्क्यांसह अँपिअर तिसऱ्या, एथर एनर्जी ९ टक्क्यांसह चौथ्या आणि प्युअर ७ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांच्या निवेदनानुसार, “आमचे ध्येय कार्बन-मुक्त मोबिलिटीला प्रोत्साहन देणे आणि निर्बाध ईव्ही प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एक मजबूत चार्जिंग नेटवर्क तयार करणे हे आहे. ते म्हणाले की या टायअपमुळे लाखो हिरो इलेक्ट्रिक ग्राहकांचा प्रवास सुकर होईल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: BoltEV Charging SattionsGood news MorningGoos NewsHero Electricईव्ही चार्जिंग स्टेशन्सगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगबोल्टहिरो इलेक्ट्रिक
Previous Post

नेहरू विज्ञान केंद्रातील सायन्स ओडिसीत ‘जर्नी टू स्पेस’ नवा विज्ञानपट

Next Post

एमपीएससीमार्फत ‘पशुसंवर्धन विभागात’ २९८ जागांवर करिअर संधी

Next Post
Maharashtra Animal Husbandry Department

एमपीएससीमार्फत 'पशुसंवर्धन विभागात' २९८ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!