Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीवघेणी प्लास्टिक सर्जरी! अवघ्या २१ वर्षांच्या अभिनेत्रीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू!!

May 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Chethana Raj (1)

मुक्तपीठ टीम

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचं निधन झालं आहे. चेतनाचा बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी चेतनानं वजन कमी करण्याची प्लॅस्टिक सर्जरी केली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती ढासळू लागली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. अभिनेत्रीचे पालक तिच्या मृत्यूसाठी डॉक्टरांना जबाबदार धरत आहेत.

Chethana Raj (2)

चेतना राज फक्त २१ वर्षांची होती आणि ती तिच्या आई-वडिलांना न सांगता तिच्या मित्रांसोबत शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती.
ऑपरेशननंतर चेतनाच्या फुफ्फुसात पाणी जमा होऊ लागले.डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
त्यातचं अभिनेत्रीचा मृत्यू झाला. चेतनाच्या निधनाची बातमी ऐकताच तिच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Chethana Raj (3)

चेतना राजच्या वडिलांचा डॉक्टरांवर आरोप

  • अभिनेत्रीच्या पालकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली.
  • बंगळुरूमधील सुब्रमण्यनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
  • अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
  • तिने गीता, दोरासनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.
  • अभिनेत्रीने एका चित्रपटातही काम केले आहे, जो अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

Tags: Chethana RajKannadPlastic Surgeryकन्नडचेतना राजप्लॅस्टिक सर्जरी
Previous Post

शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – राजेश टोपे

Next Post
Rajesh Tope Says Now Dental treatment will also be available in rural hospitals

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार - राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!