Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओवेसींना संजय राऊतांचा इशारा, औरंगजेबाच्या भक्तांनाही त्याच कबरीत पाठवू!!

May 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut Vs MIM

मुक्तपीठ टीम

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगबाद दौऱ्यावर असताना त्यांना गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतलं. या प्रकारानंतर एमआयएम नेत्यांवर सर्व स्तरावरून टीका होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अकबरुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला आहे. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही आम्ही त्याच कबरीत पाठवू, त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल…

  • अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले हा काही रितीरिवाज नाही.
  • वारंवार संभाजीनगरमध्ये यायचे आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे.
  • यामधून अशांतता निर्माण करायची, असे या ओवेसी बंधूंचे राजकारण दिसते.
  • मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांना बांधली आहे.
  • त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे.
  • महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर औरंगजेब २५ वर्षे लढत राहिला.
  • तुम्ही आज औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल.

संजय राऊतांचा इशारा!

  • औरंगजेब हा काही महान सुफी संत नव्हता. तो एक आक्रमक होता.
  • त्याने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली.
  • याच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून ओवेसी बंधू आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • आम्ही ओवेसी बंधुंनी दिलेलं आव्हान स्वीकारत आहोत.
  • औरंगजेबाच्या भक्तांनाही आम्ही त्याच कबरीत पाठवू.
  • महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे

Tags: Akbaruddin OwaisiAurangabadAurangzeb’s TombMIMsanjay rautअकबरुद्दीन ओवेसीएमआयएमऔरंगजेब कबरऔरंगबादसंजय राऊत
Previous Post

शेतात ऊस वाळून लाकडं झाली…गोड ऊसाची कडू नाही दाहक कहाणी!

Next Post

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर शिवसेना, मनसेने मांडली भूमिका

Next Post
OBC

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर शिवसेना, मनसेने मांडली भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!