Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अन् पारावर जमू लागली लोक…

जयंतरावाच्या 'एक तास राष्ट्रवादीसाठी...' संकल्पनेला यश

May 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Great Response to Jayant Patils One Hour for NCP concept

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी संकल्पना मांडलेला ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’  हा संघटना वाढीचा उपक्रम सुपर डुपर हिट ठरत आहे ! या आठवड्यात साखराळे इथे आयोजित केलेल्या बैठकीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जेव्हा पासून पक्षाची सुत्रे हाती घेतली आहे तेव्हापासून पक्षात एकामागोमाग एक नाविन्यपूर्ण उपक्रम ते राबवत आहेत. राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा, राष्ट्रवादी कनेक्ट, मंत्र्यांचा जनता दरबार अशा उपक्रमांची यादीच आहे. मात्र यात आता ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’ या उपक्रमाची त्यात भर पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संघटना वाढविण्यासाठी हा उपक्रम असून यात पदाधिकारी आपल्या मूळ गावी बैठक घेऊन लोकांची प्रश्न जाणून घेतात व एका चांगल्या विचारांची देवाणघेवाण करतात

सुरुवातीपासूनच एक चांगला प्रतिसाद असलेल्या या उपक्रमाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. तसेच राज्यभर कार्यकर्ते हा उपक्रम राबवत आहे.या उपक्रमाची गती पाहता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे आणि ही मेहनत पक्षाला नक्कीच त्यांचे ध्येय गाठण्यासाठी मदत करेल.


Tags: Nationalist CongressNCPOne Hou For Congresssangliजलसंपदा मंत्री जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेससांगली
Previous Post

किल्ले उंदेरी… लोखंडी तोफगाड्यांचं दुर्गार्पण!

Next Post

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन फरकाचा दुसरा हप्ता शिक्षकांना कधी मिळणार?

Next Post
Mantralay

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन फरकाचा दुसरा हप्ता शिक्षकांना कधी मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!