Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये ८६२ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
air india

मुक्तपीठ टीम

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये कस्टमर एजंट या पदासाठी ३३२ जागा, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी ३६ जागा, हॅंडीमन या पदासाठी ४९४ जागा अशा एकूण ८६२ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र.१ साठी ०९ मे २०२२, पद क्र.२ साठी १४ मे २०२२, पद क्र.३ साठी ११ मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. नोकरीचे ठिकाण चेन्नई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- पदवीधर + आयएटीए- यूएफटीएए/ आयएटीए- एफआयएटीए किंवा आयएटीए- डीजीआर/ आयएटीए- कार्गो डिप्लोमा किंवा पदवीधर +०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.३- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

एअर इंडिया स्टाफ हाउसिंग कॉलनी, जीएसटी रोड, मीनमबक्कम, चेन्नई- ६०००२७

अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट aiasl.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: aiaslAir India Air Services LimitedCareer OpportunityCustomer agentgood newsmuktpeethRecruitmentएअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडकरिअर संधीकस्टमर एजंटचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ऑगस्टमध्ये चंद्रावर स्वारी!

Next Post

“कितीही अडचणी येऊ द्यात, महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच!”

Next Post
cm ut

"कितीही अडचणी येऊ द्यात, महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!