Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पठाणी सावकारांपेक्षा बँका निर्दयी! ३१ पैशांसाठी शेतकऱ्याला नो ड्यूज सर्टिफेकेट नाही!

उच्च न्यायालयाने स्टेट बँकेला फटकारले, हा तर छळच!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Gujrat HC

मुक्तपीठ टीम

गुजरात उच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला बुधवारी चांगलेच फटकारले आहे. शेतकऱ्याचे ३१ पैसे देणे बाकी असल्याने बँकेने नाहरकत प्रमाणपत्र रोखल्याबद्दल उच्च न्यायालयाने बँकेला चांगंलच सुनावलं आहे. केवळ ३१ पैशांसाठी शेतकऱ्याचे ना हरकरत प्रमाणपत्र रोखणे म्हणजे छळवणूकच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भार्गव कारिया यांच्या न्यायालयाने बुधवारी यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना म्हणाले की, केवळ पैशांसाठी शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र रोखणे म्हणजे छळवणुकच आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसे दुर्लक्षित केले जावेत. याची तुम्हाला माहीत हवी. यावेळी संतप्त न्यायमूर्ती कारिया यांनी एसबीआयला या समस्येवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आणि २ मे रोजी सुनावणी पुढे ढकलली.

नेमकं प्रकरण काय?

  • शेतकरी शामजीभाई पाशाभाई यांना अहमदाबादच्या बाहेरील भागात जमिनीच्या व्यवहारासाठी प्रमाणपत्राची गरज होती.
  • खरेदीदार राकेश वर्मा आणि मनोज वर्मा यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी थकबाकीची रक्कम भरण्याची ऑफर दिली.
  • यासाठी एसबीआयकडून घेतलेल्या पीक कर्जाची पूर्ण परतफेड होण्यापूर्वीच शामजीभाईंनी याचिकाकर्त्याला जमीन ३ लाख रुपयांना विकली होती, यावेळी बँकेकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
  • यानंतर नाराज होऊन त्यांनी २०२० मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली

एसबीआयच्या वकिलाने युक्तिवाद केला…

  • सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, शेतकऱ्याने कर्जाची पूर्ण परतफेड केली असल्याने ५० पैशांपेक्षा कमी रकमेकडे दुर्लक्ष करून प्रमाणपत्र देण्यात यावे.
  • याबाबत एसबीआयच्या वकिलांनी सांगितले की, मॅनेजरने प्रमाणपत्र न देण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.
  • हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने व्यवस्थापकाला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
  • न्यायमूर्ती कारिया म्हणाले की, बँकिंग नियामक कायद्यानुसार ५० पैशांपेक्षा कमी रक्कम मोजली जाऊ नये.

Tags: gujrat high courtnocगुजरातगुजरात उच्च न्यायालयना हरकरत प्रमाणपत्रनो ड्यूज सर्टिफेकेट
Previous Post

४ हजार ६०० कोटी! काँग्रेसचा मोदी सरकारवर डाळ घोटाळ्याचा आरोप!

Next Post

#मुक्तपीठ #LiVE भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

Next Post
#मुक्तपीठ #LiVE भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

#मुक्तपीठ #LiVE भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!