Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

४ हजार ६०० कोटी! काँग्रेसचा मोदी सरकारवर डाळ घोटाळ्याचा आरोप!

April 29, 2022
in featured, कायदा-पोलीस, चांगल्या बातम्या
0
dal

मुक्तपीठ टीम

गरीब कुटुंबांना आणि लष्कराला दिल्या जाणाऱ्या डाळीमध्ये भाजप सरकार भ्रष्टाचार घोटाळा करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने डाळ घोटाळा करून देशाची ४ हजार ६०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, २०१८ मध्ये भाजपने डाळींच्या निविदा प्रक्रियेत बदल केला आणि नवीन निविदा जारी केल्या ज्यामध्ये ४ हजार ६०० कोटींचा घोटाळा झाला.

सिंघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड संपूर्ण कडधान्ये खरेदी करते आणि डाळी मिल्समधून पॉलिशिंग आणि दळणे यासारख्या प्रक्रिया करते. याचा ठेका कोणाला मिळणार हे निविदेद्वारे ठरवले जाते आणि ज्याने सर्वात कमी बोली लावली त्यालाच निविदा मिळते. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार, डाळींच्या मिलमध्ये १०० किलो कडधान्यांचे डाळीमध्ये रूपांतर करून जवळजवळ ७० ते ७५ किलो डाळ मिळते. परंतु, सरकारने २०१८ मध्ये यासाठीचा नियम बदलला.

सरकारने लिलावाऐवजी आऊट-टर्न रेशो प्रणाली लागू केली, त्यानुसार जो जास्तीत जास्त डाळ परत करेल, त्यालाच निविदा मिळेल. असे केल्यामुळे बहुतेक छोट्या गिरण्या निविदेतूमधून बाहेर पडल्या आणि बाजारातील मोठ्या मंडळींना निविदा काढायला मोकळी सूट मिळाली. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार, मोठमोठ्या कंपन्या स्वत: बाहेर करार करतात आणि कमीत कमी डाळीचे प्रमाण निश्चित करतात आणि उरलेला माल बाजारात विकून मोठा नफा कमावतात.


Tags: BJP governmentCongressCongress leader Abhishek Manu SinghviCorruptiondal scammuktpeethNational Agricultural Cooperative Marketing Federation of India Limitedकाँग्रेसकाँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवीडाळ घोटाळानॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडभाजप सरकारभ्रष्टाचारमुक्तपीठ
Previous Post

राज्यस्तरीय बँकर्स काँक्लेव मध्ये महाराष्ट्रातील उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकर्स चा उमेद अभियानाकडून सन्मान

Next Post

पठाणी सावकारांपेक्षा बँका निर्दयी! ३१ पैशांसाठी शेतकऱ्याला नो ड्यूज सर्टिफेकेट नाही!

Next Post
Gujrat HC

पठाणी सावकारांपेक्षा बँका निर्दयी! ३१ पैशांसाठी शेतकऱ्याला नो ड्यूज सर्टिफेकेट नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!