Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निमित्त राणागिरीचं, मनसेनं शिवसेनेला डिवचलं, आता बंगल्यातलेच थरथरतात!

April 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shalini Thackeray , Uddhav Thackeray And Kirtikumar Shinde

मुक्तपीठ टीम

अमरावती खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान केले आहे. राणांच्या या आव्हानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहे. सर्व शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले असून राणांना मातोश्रीसमोर येऊ दाखवावे असे प्रतिआव्हान दिले आहे. यावर आता मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे.

 

मनसेने शिवसेनेला डिवचलं…

  • शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे.
  • “मातोश्रीचा दरारा असा होता की, समोरचा नुसता थरथर कापायचा.
  • पण आता मातोश्रीच्या आत राहणारे थरथर कापायला लागले आहेत…!!!
  • या शब्दात शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
  • किर्तीकुमार शिंदेंनीही यावर ट्वीट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
  • जेव्हा बाळासाहेब होते, तेव्हा ‘मातोश्री’तून नुसता फोन आला, कुणाला बोलावलं तर समोरच्याच्या मनात धडकी भरायची!
  • आता कुणीतरी ‘मातोश्री’वर येणार म्हणून बंगलाधारकांच्या मनात धडकी भरते!! असे म्हणाले

 

नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप…

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आंदोलन खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केला.
  • यानंतर नवनीत राणा यांच्या खारमधील निवासी इमारतीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
  • यासंदर्भात नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
  • मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर पोलीस विभाग काम करतोय.

Tags: mnsNavneet ranaShalini Thackerayकिर्तीकुमार शिंदेमनसेशालिनी ठाकरेशिवसेना
Previous Post

आता शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, राष्ट्रपती राजवटीला घाबरत नाही! – संजय राऊत

Next Post

रबिया…एक सुफी…खरी मुक्त स्त्री!

Next Post
Mayur Joshi On Rubi

रबिया...एक सुफी...खरी मुक्त स्त्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!