Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कनोईंग व कायाकिंग खेळासाठीच्या आरक्षणासाठी एकाच संघटनेची आवश्यकता!

क्रीडा व युवक सेवा आयुक्त ओम प्रकाश बकोरियांचं मत

April 19, 2022
in सरकारी बातम्या
0
Om Prakash Bakoria opinion of one organisation for canoeing and kayaking sports

मुक्तपीठ टीम

कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग“ राज्य संघटनेच्या दोन कार्यकारिणी अस्तित्वात असल्याने राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंना ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी लाभ देण्यात येणार नसल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

            

शासकीय व निमशासकीय सेवेत खेळाडूंना ५% आरक्षण असून, कॅनोईंग अँन्ड कयाकिंग हा खेळ ऑलिंपिक, एशियन व कॉमनवेल्थ या स्पर्धांमध्ये खेळला जात असल्याने या खेळाला शासकीय/निमशासकीय सेवेत ५% खेळाडू आरक्षण देण्यात येत .

            

कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग” राज्य संघटनेच्या दोन कार्यकारणी अस्तित्वात असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्यात संबंधित खेळाची एकच संघटना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. जेणेकरुन संघटनेमार्फत आयोजित अधिकृत स्पर्धांमधील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय राहील. यामुळे “ महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग “ राज्य संघटनेतील वाद संपुष्टात येऊन एकच अधिकृत कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत. धर्मादाय आयुक्त यांच्याकडून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत या खेळाच्या एकाच अधिकृत राज्य कार्यकारणीस मान्यता मिळेपर्यंत कनोईंग व कायाकिंग खेळाच्या आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्राविण्य प्रमाणपत्रे 5 टक्के खेळाडू आरक्षण अंतर्गत पात्र करण्यात येणार नाही.

            

भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. वरील बदलाची नोंद कनोईंग व कायाकिंग या खेळातील खेळाडूंनी घ्यावी असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य ओम प्रकाश बकोरिया यांनी केलेली आहे.


Tags: canoeingKayakingOm Prakash Bakoriaओम प्रकाश बकोरियाकनोईंगकायाकिंगमहाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँन्ड कयाकिंग
Previous Post

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ मे पासून

Next Post

एमएमआरडीएमार्फत मुंबईत सुरु कामांचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

Next Post
मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला एमएमआरडीएमार्फत सुरू असलेली विविध कामांचा आढावा 1

एमएमआरडीएमार्फत मुंबईत सुरु कामांचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!