Friday, March 13, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये व्यवस्थापक पदांच्या ८० जागांवर संधी

April 19, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
NHAI

मुक्तपीठ टीम

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) मध्ये जनरल मॅनेजर, डिप्टी जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या पदांवर संधी आहे. अशा व्यवस्थापकीय पदांच्या ८० जागांवर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २ मे २०२२पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक असेल.
  • संबंधित क्षेत्रात अनुभवही असणे गरजेचा.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असावे.

 

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईट www.nhai.gov.in ला भेट द्या.
  • ‘About’ टॅबवर क्लिक करा आणि “Current Vacancies” या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर भर्ती जाहिरातीवर क्लिक करा आणि ‘आता अर्ज करा’ पर्याय निवडा.
  • येथे अर्जाचा फॉर्म स्क्रीनवर दिसेल तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • अर्जामध्ये विचारलेल्या माहितीनुसार सर्व तपशील भरा.
  • १०वी आणि १२वी गुणपत्रिका, ओळखीचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • आता अर्ज ‘डीजीएम (एचआर आणि प्रशासन) – IA/IB, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्रमांक जी-5 आणि 6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली-110075 या नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवा.

 

अधिक माहितीसाठी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: NHAIRecruitmentभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणरोजगारव्यवस्थापक
Previous Post

दमदार फीचर्ससह मारुती ब्रेझाचे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच होणार

Next Post

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ मे पासून

Next Post
MUHS Nashik

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ मे पासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!