Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बढतीमधील आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाल्याने आनंद! – माजी खासदार हरिभाऊ राठोड

समजून घ्या कशी आहे ट्रिपल टेस्ट...

April 15, 2022
in घडलं-बिघडलं
0
Haribhau Rathore

मुक्तपीठ टीम

बढतीतील आरक्षणाचा मुद्दा देशभरात, महाराष्ट्रातही सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गात नाराजीची भावना निर्माण झाली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ट्रिपल टेस्टचा फॉर्म्युला लागू झाला आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बढतीमधील आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं पत्र

१२ एप्रिल २०२२ रोजी केंद्र सरकारने बढतीमधील आरक्षण देण्याबाबतची पद्धत विहीत केली आहे.

 

जरर्नेल सिंग विरुद्ध लच्छ्यीनारायण गुप्ता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दि.२८.०१.२०२२ रोजी बढती मधील आरक्षणाबाबत निश्चित धोरण जारी केले आहे. विद्वान अॅटर्नी जनरल ऑफ इंडिया यांनी या प्रकरणात दिलेल्या कायदेशीर सल्ला सर्वोच्च न्यायालयाने गृहीत धरला आहे. ट्रिपल टेस्टची संबंधित विभागांनी खात्री करून मगच बढती मधील आरक्षण देण्याबाबत स्पष्ट केले आहे.

या ट्रिपल टेस्टमध्ये प्रामुख्याने 

  • संबंधित कँडेरचा डाटा गोळा करून बॅकलॉक असल्याची खात्री करून घ्यावी ( योग्य प्रतिनिधित्व नसल्याबाबत चा डाटा त्या-त्या विभागाने त्या- त्या  पदाचा गोळा करावा ).
  • प्रत्येक कॅडरचा डाटा स्वतंत्र गोळा करावा ( वेगवेगळ्या पदाचा वेगवेगळा डाटा आणि
  • जर रोस्टरचे पॉईंट संपले असेल तर बढतीमधील आरक्षण बंद करावे.
  • परंतु खुल्या वर्गाच्या जागी खुला तर आरक्षणाच्या पदावर आरक्षण अशी बढती द्यावी.

 

सर्वोच्च न्यायालयात सदर अनेक प्रकरण अजूनही पेंडिंग असल्यामुळे प्रत्येक बढतीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून देण्यात यावा. विशेष उल्लेखनीय आहे की, राज्याचे २८३०६/२०१७ हे प्रकरण जरर्नेल सिंग ला सिविल अपील २०२२ च्या ६२९ या प्रकरणाशी लिंक केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बढती मधील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही हरिभाऊ राठोड म्हणालेत.


Tags: EX MP Haribhau RathorereservationTriple Testआरक्षणट्रिपल टेस्टबढतीमाजी खासदार हरिभाऊ राठोड
Previous Post

नालेसफाईच्या पाहणीसाठी मुंबई मनपाचे आयुक्त प्रथमच थेट नाल्यांकडे!

Next Post

आधी शेअर घेतले आणि आता एलॉन मस्कची ट्विटर विकत घेण्याची ऑफर! काय घडणार, काय बिघडणार?

Next Post
Elon Musk (2)

आधी शेअर घेतले आणि आता एलॉन मस्कची ट्विटर विकत घेण्याची ऑफर! काय घडणार, काय बिघडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!