Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात ऑफिस असिस्टंट, डेटा ऑपरेटर पदांवर संधी

April 10, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
BECIL

मुक्तपीठ टीम

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात ऑफिस असिस्टंट या पदासाठी २०० जागा आणि डाटा एन्ट्री ऑपेरटर या पदासाठी १७८ जागा अशा एकूण ३७८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

 

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणारा उमेदवार,

१. पद क्र.१-

१) कोणत्याही शाखेतील पदवी

२) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

२. पद क्र.२-

१) १२वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवी

२) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: becilBroadcast Engineering Consultants India LimitedcareerGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरनोकरीची संधीब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट्स
Previous Post

महाराष्ट्र केसरी पहिलं पाऊल, पृथ्वीराज पाटलांचं लक्ष्य ग्लोबल!

Next Post

तहानलेलं माकड, वर्दीची धडपड!

Next Post
तहानलेलं माकड, वर्दीची धडपड!

तहानलेलं माकड, वर्दीची धडपड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!