Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वरुण सरदेसाईंची टीका, “२००४ ते २०२२…राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका त्या त्या पक्षांच्या स्क्रिप्टनुसार!

महागाईविरोधात युवासेना आक्रमक, "कालच्या भाषणात महागाईचा मुद्दाच नसल्याने कळलं स्क्रिप्ट कोणत्या पक्षाची!"

April 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Varun sardesai And raj Thackeray

मुक्तपीठ टीम

आज मुंबईभर युवासेनेची महागाईविरोधात निदर्शने सुरु आहेत. थाळ्या वाजवत महागाईविरोधात निदर्शनं करतानाच अपरिहार्यपणे मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाचाही समाचार घेण्यात आला. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज ठाकरेंचा २००४ पासून २०२२ पर्यंतच्या बदलत्या भूमिकांच्या भाषणांचा दाखला देत त्यांच्यावर टीका केली. तसेच कालच्या भाषणात जनतेला सर्वात जास्त त्रस्त करणारा महागाईचा मुद्दाच नव्हता. त्यामुळे सर्वांना कळले की, कालच्या भाषणाचे स्क्रिप्ट कोणत्या पक्षाने दिले होते!

 

थाळ्या वाजवा, महागाई पळवा!

  • बस हो गई महागाई की मार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत जे सत्तेवर आले त्यांच्याच राज्यात महागाई भडकली.
  • पेट्रोलचे दर ७० रुपये असताना जे निदर्शने करत होती, ती लोक गेली कुठे?
  • कोरोनाविरोधात मोदी साहेबांनी कोरोनाला पळवून लावलं होतं, आता आम्हीही थाळ्या वाजवून महागाईला पळवून लावायला सांगत आहोत.
  • आता आम्हाला अपेक्षा आहे की भाजपाही शरमेनं थाळ्या वाजवून महागाईला पळवून लावेल!
  • २०१५, २०१८, २०२२ या तीन वर्षातील डिझेलचे दर पाहिले तर कळते की ते दुप्पट झाले.
  • ज्या घोषणांवर, ज्या आश्वासनांवर भाजपाला मते दिली, कुठे गेली ती आश्वासने?
  • आता त्यांच्याच आदेशाप्रमाणे थाळ्या वाजवल्यानंतर तरी महागाईला ते पळवून लावतील, अशी आशा आहे!
  • आम्ही केलेलं महागाईविरोधातील आंदोलन जनताच आता हाती घेईल.

Varun sardesai Agitation

राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका दिलेल्या स्क्रिप्टनुसार!

  • कालचं भाषण ऐकून जनतेला थ्री इडियट्सचा डायलॉग आठवला असेल, अरे भाई कहना क्या चाहते हो?
  • २००४मध्ये शिवसेना चांगली – भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट
  • २००९मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी चांगली, शिवसेना-भाजपा वाईट
  • २०१४ भाजपा चांगली, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी वाईट
  • २०१९ – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस चांगली, शिवसेना-भाजपा वाईट
  • २०२२ – आताच्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्तेही संभ्रमात! नेमकी भूमिका आहे तरी काय?
  • गेल्या काही वर्षात जनतेला कळलेले आहे, वेगवेगळ्या पक्षांनी स्क्रिप्ट द्यायच्या, या पक्षाने त्या वाचून दाखवायच्या!
  • आजचा सर्वात मोठा प्रश्न हा महागाईचा आहे. जनतेला स्वातंत्र्यानंतरची सर्वात जास्त महागाईला तोंड द्यावं लागत आहे.
  • व्याजदर कमी झाले आहेत. बचत संपतेय. पण कालच्या भाषणात महागाईचा मुद्दाच नव्हता. त्यामुळे सर्वांना कळले की, कालच्या भाषणाचे स्क्रिप्ट कोणत्या पक्षाने दिले होते!

Tags: inflationmnsmumbaiRaj ThackerayVarun DesaiYuva Senaमनसेमहागाईमुंबईयुवासेनाराज ठाकरेवरुण सरदेसाई
Previous Post

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये १ हजार १८४ जागांवर महाभरती

Next Post

मास्कसक्ती हटली, पण मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेला कधीपर्यंत मास्क घालण्यास सांगितलं?

Next Post
Uddhav Thackeray, Ajit Pawar

मास्कसक्ती हटली, पण मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेला कधीपर्यंत मास्क घालण्यास सांगितलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!