करवीर गर्जना ढोल पथकातर्फे हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा मिरजकर तिकटी येथून भव्य दिव्य स्वरुपात काढण्यात आली. या शोभायात्रेत २०० कलावंत १२० ढोल तसेच ३० पेक्षा जादा ताशांचा समावेश होता.
लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ
लिंक क्लिक करा, वाचा बातमी
कोल्हापुरात नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत, करवीर गर्जना ढोल पथकाची दिमाखदार शोभायात्रा
© 2021 by Muktpeeth Team