Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीएससी मेन्स परीक्षा: सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा देणारा निर्णय!

April 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसू न शकलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या उमेदवारांना दिलासा देत मुख्य परीक्षेला बसण्यासाठी एक संधी आणखी देण्याबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. त्याबाबत दोन आठवड्यांत पुनर्विचार करा, असे न्यायालयाने ले सांगितले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

  • न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना कोरोनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत बसू शकले नव्हते, अशा विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले.
  • मार्च २०२२च्या संसदीय समितीच्या अहवालात या प्रकरणावर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
  • यूपीएससी इच्छुकांनी त्यांच्या याचिकेत अतिरिक्त प्रयत्नांची मागणी केली होती.
  • सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

 

याचिकाकर्त्याची मागणी

  • वकील शशांक सिंह यांनी यासंदर्भात तीन यूपीएससी उमेदवारांच्या वतीने याचिका दाखल केली होती.
  • कोरोनामुळे ज्या उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा शेवटचा प्रयत्न चुकला, ते दुसऱ्या संधीचे हक्कदार आहेत. यूपीएससीकडे अशा संभाव्य परिस्थितीसाठी कोणतेही धोरण नाही, असा युक्तिवाद सिंह यांनी केला.
  • मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत झाली.
  • कोरोनाची लागण झाल्यामुळे आणि कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे ते मुख्य परीक्षेला बसू शकले नाहीत, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

Tags: central govtcoronaSupreme CourtUPSCकेंद्र सरकारकोरोनायूपीएससीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते झाले निर्णय?

Next Post

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

Next Post
dhananjay Munde

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!