Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई अनेकांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी, पण कोंबडीची निगा कोण राखणार?- उद्धव ठाकरे

March 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाष्य केले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या घरांबाबत वक्तव्य केले. मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे,सोन्याची अंडी दिली जात आहेत आणि ती घेऊन जातात पण कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला असल्याचे ते म्हणाले.

 

फळे लागताय पण मलई कोण खात आहे हा संसोधनाचा विषय….

  • महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी मांडला आहे.
  • महाराष्ट्रासह देशाच्या अर्थसंकल्पाचा भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे हे ठरवण्याच्या दृष्टीने माझे सहकारी काम करत आहेत.
  • मुंबईमध्ये राहणारे कष्टकरी आहेत जे म्हणजे दुसऱ्याची घरे बांधतात पण स्वत:ची घरे नाहीयत.
  • मुंबईमध्ये अनेक जण येतात त्यांना अन्न आणि वस्त्र मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकण्यासाठी स्वतःचे घर नसते.
  • बाळासाहेब ठाकरेंनी १९९५ साली युतीची सत्ता आली होती तेंव्हा झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच
  • पाहिजे हा विचार मांडला आणि त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली.
  • त्यानंतर आज झोपडपट्टी पुर्नविकासाचे प्रकल्प सुरु झाले पण त्याची गती कासवाच्या गतीपेक्षाही मंद होती.
  • आपण असं मानतो की आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याचे फळ नातवाला मिळते.
  • पण आता नातवंडांच्या पण पुढे दिवस जात आहेत.
  • फळे लागत आहेत पण मलई कोण खात आहे हा संसोधनाचा विषय आहे.
  • अनेक वर्षे जी लोक ट्रान्झीस्ट कॅम्पमध्ये राहत आहेत त्यांना घरे मिळवून देण्यासाठी ज्या काही योजना आपण आणल्या आहेत त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो.

 

मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी…

  • मुंबईचा एवढा दिवस सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून विचार करण्यात आला.
  • सोन्याची अंडी दिली जात आहेत आणि ती घेऊन जातात पण कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता.
  • मुंबईसाठी ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कोणीच केला नव्हता.
  • तो विचार नुसता कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे त्या सरकारकडून हे मुद्दे मांडले गेले.
  • कामाला गती दिली जात आहे, याबद्दल मला बाळासाहेंबांचा पुत्र म्हणून अभिमान वाटतो. काही योजना करायच्या मनात आहेत पण त्या आपल्या हातात नाहीत.

 

धारावी पुनर्विकासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न…

  • आम्ही कलानगरमध्ये राहायाला आलो तेव्हा चौफेर पसलेली खाडी होती.
  • त्यानंतर विकास होऊन ऑफिसेस उभी राहिली आणि वांद्रे कुर्ला संकुल तयार झाले.
  • बीकेसी सर्वात महागड्या जागांपैकी एक आहे आणि त्याच्याबाजूला धारावी आहे.
  • धारावीचा विकास होऊ शकत नाही याचे कारण दुर्दैवाने केंद्राकडून रेल्वेच्या जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही.
  • केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्यांचा उपयोग कसा केला पाहिजे याचा विचार करुन चालणार नाही.
  • धारावी पुनर्विकासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहे पण केंद्राकडून जागा न मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळालेली नाही

 

३०० आमदारांसाठी घरे बांधणार

  • केंद्राकडे पाठपुरावा करुन त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे. ३०० आमदारांसाठी आपण घरे बांधणार आहोत.

Tags: maharashtra assemblymumbaiMumbai developmentUddhav Thackerayउद्धव ठाकरेमुंबई
Previous Post

शिवसेनेविरोधात पोस्ट हा गुन्हा? शिवसैनिकांची एकाला मारहाण!

Next Post

राज्यात १३९ नवे रुग्ण, २५५ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १३९ नवे रुग्ण, २५५ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!