Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेविरोधात पोस्ट हा गुन्हा? शिवसैनिकांची एकाला मारहाण!

March 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shivsen beat social media user for anti sena post

मुक्तपीठ टीम

सोशल मीडियावर शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या जळगावातील एका व्यक्तीला शिवसैनिकांनी भरचौकात चोप दिल्याचा प्रकार व्हायरल झाला आहे. या संबंधित व्यक्तीने माफी मागितली असता मुख्यमंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागायला लावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आणि काही लोकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे, केवळ शिवसेनेची सत्ता आहे म्हणून कायदा हातात घेणार का? सोशल मीडियावर लिहिले म्हणून सतत मारहाण करणार का? असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला.

 

नेमकं प्रकरण काय?

  • जळगावमध्ये एका अज्ञाताकडून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
  • त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य होते.
  • शिवसैनिकांपर्यंत हा मेसेज पोहचला.
  • त्यांनी ही पोस्ट कोणाच्या मोबाइलवरून पहिल्यांदा पाठवण्यात आली आहे, याचा शोध घेतला.
  • त्या संबंधित व्यक्तीला जाऊन गाठण्यात आले.
  • भरचौकात आणून या व्यक्तीला चोप देण्यात आला.
  • त्याने सुरुवातीलाच हात जोडून माफी मागितली.
  • मात्र, शिवसैनिकांचा राग काही शांत झाला नाही.
  • त्यांनी संबंधितांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली.
  • यावेळी मोठी गर्दी होती.
  • अनेकांनी ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला.
  • अर्धातास हा प्रकार सुरू होता.
  • संबंधित व्यक्ती म्हणाला की, मोबाइल माझ्या लहान मुलाच्या हातात होता.
  • त्याने कार्टून असल्याचे वाटून दुसऱ्याला तो मेसेज पाठवला. त्याच्या वतीने मी माफी मागत म्हणत हात जोडले.

 

मुख्यमंत्री आणि गुलाबराव पाटलांची माफी मागायला लावली….

  • निकांचा राग माफी मागितल्यानंतरही शांत झाला नाही.
  • त्यांनी त्या व्यक्तीला पुन्हा दोन-चार फटके दिले.
  • काही जणांनी मोबाइलसमोर माफी मागायला सांगितले.
  • दुसऱ्याने मोबाइलवर शुटींग सुरू केले.
  • संबंधित व्यक्तीने माफी मागायला सुरुवात केली.
  • त्यावेळीस त्या व्यक्तीला इतरांनी कशी आणि कोणाची माफी मागायची हे सांगितले.
  • त्यात मुख्यमंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागायला लावली.

Tags: jalgaonShivsenaजळगावमंत्री गुलाबराव पाटीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

सौम्य अनिल देसाईंची जहाल टीका: “बिर्याणीवर ताव मारणारे ‘जनाब’ फडणवीस!”

Next Post

मुंबई अनेकांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी, पण कोंबडीची निगा कोण राखणार?- उद्धव ठाकरे

Next Post
Uddhav Thackeray

मुंबई अनेकांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी, पण कोंबडीची निगा कोण राखणार?- उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!