Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ड्रोन-आधारित खनिज उत्खनन! NMDCचा आयआयटी खरगपूरसोबत करार

March 21, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Drone-based Mineral Excavation

मुक्तपीठ टीम

आता खनिज उत्खननासाठी ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. देशाच्या पोलाद मंत्रालयानं त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या खनिज उत्पादक कंपनीने ड्रोन-आधारित खनिज उत्खननासाठी आयआयटी खरगपूर सोबत सामंजस्य करार केला आहे. तांबे, रॉक फॉस्फेट, चुनखडी, मॅग्नेसाइट, डायमंड, टंगस्टन आणि वाळू यासारख्या खनिजांच्या G4 श्रेणीपासून ते यूएनएफसीच्या G1 अशा विस्तृत श्रेणीसाठी एनएमडीसी गेल्या सहा दशकांपासून खनिजांचा शोध घेत आहे.

 

एनएमडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देब, यावेळी म्हणाले, “देशातील खनिज उत्खननासाठी ड्रोन-आधारित जिओफिजिकल सर्वेक्षण आणि हायपरस्पेक्ट्रल अभ्यास करणारी एनएमडीसी ही भारतातील पहिली सीपीएसई(CPSE) असेल. एनएमडीसीने आयआयटी -खरगपूर सोबत केलेला करार एक नवीन अध्याय सुरू करेल आणि देशातील खनिज उत्खननाच्या क्षेत्रात एक मानदंड प्रस्थापित करेल.

 

ड्रोन्ससंदर्भातील धोरण निश्चित केल्यामुळे, सरकारने भारतातील ड्रोन वापर आणि परिचालनाचे नियमन आणि निरीक्षण करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे जे सध्या कृषी, शहरी नियोजन, वनीकरण, खाणकाम, आपत्ती व्यवस्थापन, पाळत ठेवणे, वाहतूक या क्षेत्रात वापरले जात आहेत.

 

एनएमडीसी आणि आयआयटी खरगपूर खाणकामासाठी ड्रोन तंत्रज्ञान(UAV) वापरून शोधासाठी स्पेक्ट्रल उत्पादने, पद्धती आणि अल्गोरिदम विकसित करतील. एनएमडीसी आणि आयआयटी खरगपूर यांच्यातील सहकार्यामुळे खनिज उत्खनन आणि खाण तंत्रज्ञानावरील क्षमता निर्माण कार्यक्रमांसाठी सॉफ्टवेअर स्पेक्ट्रल टूल्सचा विकास होईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Drone-based Mineral Excavationgood newsIIT KharagpurmuktpeethNMDCआयआयटी खरगपूरएनएमडीसीचांगली बातमीड्रोन-आधारित खनिज उत्खननमुक्तपीठ
Previous Post

डुकाटीच्या ‘या’ बाइकच्या किंमतीत चार छोट्या कार येतील! किंमत ‘फक्त’ २१ लाख!!

Next Post

बाउन्स इन्फिनिटीची ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्ससाठी ग्रीव्ह्ज रिटेलसोबत भागिदारी

Next Post
Bounce infinity

बाउन्स इन्फिनिटीची ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्ससाठी ग्रीव्ह्ज रिटेलसोबत भागिदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!