Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डुकाटीच्या ‘या’ बाइकच्या किंमतीत चार छोट्या कार येतील! किंमत ‘फक्त’ २१ लाख!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
ducati Panigale V2

मुक्तपीठ टीम

इटलीची सुपरबाइक निर्माता कंपनी डुकाटी ही नेहमीच आपल्या स्टायलिश बाइक्समुळे चर्चेत असते. आता डुकाटीने त्यांच्या ‘पॅनिगेल व्ही२’ चे स्पेशल अॅनिव्हर्सरी व्हर्जन लाँच केले आहे. त्याची शोरूम किंमत २१.३ लाख रुपये आहे. डुकाटी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, “मर्यादित संख्येत सादर केलेली ही बाइक २००१ मध्ये ट्रॉय बेलिसने जिंकलेल्या पहिल्या जागतिक सुपरबाइकच्या डुकाटी ९९६आर वरून प्रेरित आहे. ती पाहताच त्याची आठवण करून देते. लिथियम-आयन बॅटरी आणि एक सीटरमुळे हा नवीन व्हर्जन पॅनिगेल व्ही२ च्या नियमित मॉडेलपेक्षा तीन किलो हलके असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बाइकमध्ये ९५५ सीसी ट्विन-सिलेंडर इंजिनची क्षमता आहे.”

 

ट्रॉय बेलिस यांनी जिंकलेल्या डुकाटी ९९६आरवरून पॅनिगेल व्ही२ची प्रेरणा

  • पॅनिगेल व्ही२ स्पेशल एडिशन बाइक ही डुकाटी ९९६आरची आठवण करून देते ज्यावर ट्रॉय बेलिसने पहिले विजेतेपद जिंकले.
  • पॅनिगेल व्ही२ वर आधारित, या स्पेशल एडिशन बाइकवर ट्रॉय बेलिसचा विजेता क्रमांक २१ आणि इटलीच्या ध्वजा रंगही वापरण्यात आला आहे.
  • हे ट्रॉय बेलिसने वापरलेल्या ९९६आर वरून प्रेरित आहे, ज्यावर बेलिसने २००१ मध्ये पहिले जागतिक विजेतेपद जिंकले.

 

डुकाटी पॅनिगेल व्ही२ इंजिन स्पेसीफिकेशन

  • डुकाटी पॅनिगेल व्ही२ चे इंजिन ९५५ सीसीचे आहे, जे जास्तीत जास्त १५५ बीएचपी पॉवर आणि १०४ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
  • ही रेसिंग बाइक मोनोकोक फ्रेमवर आधारित आहे, जी स्पोर्टी डिझाइनने प्रेरित आहे.
  • लिथियम-आयन बॅटरीचा अवलंब करून आणि सिंगल-सीटर कॉन्फिगरेशनसह, हे स्पेशल व्हर्जन त्याच्या स्टॅंडर्ड व्हर्जन, पॅनिगेल व्ही२ पेक्षा ३ किलो हलकी आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Ducati 996RDucati bikesgood newsItalian superbike manufacturer DucatimuktpeethPanigale V2Troy Baylissइटली सुपरबाइक निर्माता कंपनी डुकाटीचांगली बातमीट्रॉय बेलिसडुकाटी ९९६आरडुकाटी बाइकपॅनिगेल व्ही२मुक्तपीठ
Previous Post

आता हिराही प्रयोगशाळेत बनतोय! हॉट ट्रेंडिंग लॅब ग्रोन हिरा नक्की आहे तरी कसा?

Next Post

आता ड्रोन-आधारित खनिज उत्खनन! NMDCचा आयआयटी खरगपूरसोबत करार

Next Post
Drone-based Mineral Excavation

आता ड्रोन-आधारित खनिज उत्खनन! NMDCचा आयआयटी खरगपूरसोबत करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!