Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाकाहारी राहा, कर्करोगापासून दूर राहा.. काय आहे शास्त्रज्ञांचा दावा, जाणून घ्या

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
eat vegies and stay away from corona

मुक्तपीठ टीम

तीन नामांकित संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञांनी एका विस्तृत अभ्यासानंतर दावा केला आहे की, मांसाहार करणार्‍यांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये कर्करोगाचा धोका १४ टक्के कमी असतो. शाकाहारी आहार हा रक्तदाब, लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेह यासारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

 

बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित, वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड काबायोबँककडून माहिती घेण्यात आली होती. जे लोक मांस खातात त्यांना देखील वेगळ्या वर्गात ठेवण्यात आले होते. ११.४ वर्षांपर्यंतच्या सर्व लोकांच्या खाण्याच्या सवयी पाहण्यात आल्या.

 

  • पहिल्या गटात असे लोक होते जे आठवड्यातून ५ किंवा अधिक दिवस मांसाहार करतात. लाल मांसाहारापासून कोंबडीपर्यंतच सर्व प्रकारचे मांस खातात.
  • दुसऱ्या गटात असे लोक होते जे आठवड्यातून पाच किंवा कमी दिवस मांसाहार करतात.
  • मासे खाणाऱ्यांना तिसऱ्या गटात ठेवण्यात आले होते.
  • चौथ्या आणि शेवटच्या वर्गात मांस आणि मासे न खाणाऱ्यांना ठेवण्यात आले होते.

 

डॉक्टर अयान बसू यांच्या मते, शाकाहारी आहारामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका २२ टक्क्यांनी कमी होतो. यामुळे कोणताही कर्करोग होण्याचा एकूण धोका १० ते १२ टक्क्यांनी कमी होतो. म्हणून शाकाहार आरोग्यासाठी चांगला मानला जातो.

 

मांस न खाणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका २ % कमी

  • नियमीत मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत अधूनमधून मांस खाणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका २% कमी झाल्याचे वैज्ञानिकांना आढळले.
  • हा धोका फक्त मासे खाणाऱ्यांमध्ये १० टक्के तर शाकाहार करणाऱ्यांमध्ये १४ टक्के कमी असतो.
  • कमी मांस खाणाऱ्यांमध्ये कोलन कॅन्सरचा धोकाही ९ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आलं आहे.
  • शाकाहारी महिलांना रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका १८ टक्के कमी असल्याचे आढळून आले. ह्याचे कारण सामान्य वजन मानले जाऊ शकते.
  • मांसाहार करणार्‍यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका मासे खाणाऱ्यांमध्ये २० टक्के आणि शाकाहारी लोकांमध्ये ३१ टक्के कमी असल्याचे दिसून आले.

Tags: cancerCancer FreeVegetablesअयान बसूकर्करोगमांसशाकाहारी
Previous Post

‘टेनिस स्टार’ मारिया शारापोवा, ‘फॉर्म्यूला वन स्टार’ मायकल शुमाकर भारतात गुन्हा का दाखल! नेमकं काय झालं?

Next Post

हरभजनची फिरकी संसद गाजवणार? आपकडून खासदारकीची शक्यता

Next Post
Kejriwal & Harbhajan

हरभजनची फिरकी संसद गाजवणार? आपकडून खासदारकीची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!