Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अबब!!!!! अदानींच्या संपत्तीत दर आठवड्याला ६ हजार कोटींची वाढ! वर्षभरातील वाढ तुम्हाला मोजताच येणार नाही एवढी!

March 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Gautam Adani

मुक्तपीठ टीम

आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची २०२१ मधली कमाई ही जगातील टॉप तीन अब्जाधीश एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या एकू संपत्तीपेक्षा जास्त आहे. गौतम अदानी यांनी गेल्या एका वर्षात सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टनुसार, अदानींनी गेल्या वर्षी दर आठवड्याला आपल्या संपत्तीत ६ हजार कोटी रुपयांची भर घातली. यादरम्यान त्यांच्या संपत्तीत ४९ अब्ज डॉलर्स वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ८१ अब्ज डॉलर्स आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या मागे आहेत.

 

१०३ अब्ज डॉलर संपत्ती असलेले अंबानी हे २०२२ M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टमधील टॉप १० मध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय आहेत. गेल्या वर्षभरात अंबानींच्या संपत्तीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२२ मध्ये प्रथमच सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ७.६ अब्ज डॉलर आहे.

 

भारतात एकूण २१५ अब्जाधीश असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा अब्जाधीश असलेला देश आहे. चीनमध्ये ११३३ आणि अमेरिकेत ७१६ अब्जाधीश आहेत. अहवालानुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या दर पाच वर्षांनी दुप्पट होत आहे. भारतीय अब्जाधीशांनी गेल्या १० वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे ७०० अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. ही रक्कम स्वित्झर्लंडच्या जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या जीडीपी च्या दुप्पट आहे.


Tags: gautam adaniIndiaM3M Hurun ग्लोबल रिचगौतम अदानीभारत
Previous Post

#मुक्तपीठ LiVE भाजपाचा नागपुरात जल्लोष, फडणवीस काय बोलले?

Next Post

आसाममध्ये तेलंगना पॅटर्न! अल्पवयीनांवरील बलात्काराचे आरोपी पोलीस चकमकीत ठार!

Next Post
Assam Police

आसाममध्ये तेलंगना पॅटर्न! अल्पवयीनांवरील बलात्काराचे आरोपी पोलीस चकमकीत ठार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!