Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशिया X युक्रेन: आता रशियातील पाश्चात्य कंपन्यांवर संकट, अधिकाऱ्यांना अटकेसह मालमत्ता जप्तीची शक्यता

March 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Russia-Ukraine War

Russia-Ukraine War


मुक्तपीठ टीम

 

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सलोख्याचा कोणताही मार्ग निघेल असे वाटत नाही. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादत आहे. अशा परिस्थितीत आता रशियानेही अमेरिकन कंपन्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. एवढेच नाही तर या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटकही होऊ शकते.

 

रशिया अमेरिकन कंपन्यांवर कारवाई करण्याची शक्यता…

 

  • युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादत आहे.
  • अशा परिस्थितीत आता रशियानेही अमेरिकन कंपन्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे.
  • रिपोर्ट्सनुसार, रशिया अमेरिकन कंपन्यांची संपत्ती जप्त करू शकते. एवढेच नाही तर या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटकही होऊ शकते.

 

ऑस्ट्रेलियाची ३३ रशियन उद्योगपती, रणनीतीकारांवर बंदी

 

  • ऑस्ट्रेलियाने ३३ रशियन उद्योगपती आणि रणनीतीकारांवर बंदी घातली आहे.
  • यामध्ये रोमन अब्रामोविच, गॅझप्रॉमचे सीईओ अलेक्सी मिलर आणि रोसिया बँकेचे अध्यक्ष दिमित्री लेबेडेव्ह यांचा समावेश आहे.
  • दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील चर्चेची चौथी फेरी एक ते दोन दिवसांत होऊ शकते, असे वृत्त आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ले आणखी तीव्र केले आहेत.
  • युक्रेनमधील २४ शहरांना लक्ष्य करण्यात येत आहे.
  • यापैकी १९ मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • रशिया युक्रेनवर सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे.
  • खार्किव, निप्रो आणि युक्रेनच्या इतर शहरांमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त गाड्या चालवल्या जाणार आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, खार्किव येथून दोन गाड्या उपलब्ध होतील, तर डनिप्रोच्या गाड्याही उपलब्ध असतील.

Tags: AmericaRussiaRussia-Ukraine WarUkraineअमेरिकायुक्रेनरशियारशिया X युक्रेन युद्ध
Previous Post

राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सतरा लाखांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली

Next Post

मेटाला मोठा हादरा! रशियामध्ये आजपासून इन्स्टाग्रामवर बंदी!!

Next Post
Russia-meta

मेटाला मोठा हादरा! रशियामध्ये आजपासून इन्स्टाग्रामवर बंदी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!