Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विजयी जल्लोषात भाजपाचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला, “नोटापेक्षा कमी मतं!”

गोवा, उत्तरप्रदेशात राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा जास्त मतं!!

March 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Election 2022

मुक्तपीठ टीम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाब वगळता चांगलं यश मिळवत असलेल्या भाजपानं जल्लोष करतानाच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा खरमरीत टोला मारला आहे. या दोन पक्षांची स्पर्धा नोटा म्हणजे कुणीही उमेदवार पसंत नाही अशा मतांच्या संख्येशी असल्याचा खोचक ट्वीट महाराष्ट्र भाजपाने केले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार या दोन मराठी पक्षांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेपेक्षा तुटपुंज्या मतांच्या स्पर्धेत पुढे असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

भाजपाचं खोचक ट्वीट

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा ही ‘नोटा’च्या मतांसोबत असणार हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं.

  • महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आले आहे.
  • त्या ट्वीटमध्ये गोव्यात नोटाला मिळालेली एकूण मते दिली आहेत.
  • नोटा १.१३ % ( ६ हजार ४३९ मते)
  • राष्ट्रवादी काँग्रेस १.०९% (५ हजार ०५८ मते)
  • शिवसेना ०.१८ % (१ हजार ०९९ मते)
  • दोन्ही पक्षांची मिळून ६ हजार १५७ मते आहेत.
  • त्यामुळे या दोन्ही पक्षांची स्पर्धा ही नोटासोबत असल्याचं भाजपाने ट्विटमध्ये मांडले आहे.
  • नोटापेक्षाही कमी मते मिळवणाऱ्या या दोन्ही पक्षांचे नेते २०२४ रोजी पंतप्रधान होतील, असाही टोला भाजपने लगावला आहे.

 

या दोन्ही पक्षांची स्पर्धा नोटा सोबत असणार हे @Dev_Fadnavis जी यांनी आधीच सांगितलं होतं.

नोटा : 6439 मते (1.1%)
राष्ट्रवादी काँग्रेस : 5058
शिवसेना : 1099 (0.2%)
दोन्ही मिळून : 6157 (1%)

हर्बल इफेक्ट नुसार दोन्ही पक्षांचे नेते, 2024 ला पंतप्रधान होतील.

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 10, 2022

दूरच्या आपला २ जागा!

एकीकडे दिल्लीतील अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी दूरच्या गोव्यात २ जागा मिळवत असताना शेजारच्या महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साधं खातंही उघडता आलेलं नाही. त्यामुळे उलट शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या पर्रिकरांच्या मुलाचाही पराभव झाला आहे.

उत्तरप्रदेशात काय घडलं?

  • नोटा ०.६९ % (२,३२, १९७ मते )
  • राष्ट्रवादी काँग्रेस ०.०५ %
  • शिवसेना ०.०२ %

Tags: aaparvind kejriwalBJPMaharashtraNCPShivsenaआपभाजपामहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ऐच्छिक – कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ

Next Post
Aslam Shaikh

मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!