Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – २०१९ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

March 9, 2022
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
MPSC

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९  अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक  परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर १६ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.

            

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९  अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेची जाहीर केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र/कागदपत्रे यांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो, असेही अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले. त्याशिवाय ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०१९  अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference/Opting Out हा दुवा (वेबलिंक) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक उद्या, ९ मार्च, दुपारी ३ वाजेपासून १६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे सांगून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही, असेही किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.


Tags: MPSCSub Inspectorकिशोरराजे निंबाळकर
Previous Post

मागासवर्गीय निधी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी, आझाद मैदानातील आंदोलनाचा दुसरा दिवस

Next Post

मुक्तपीठची ‘आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा’ मालिका विधानसभेतही गाजली! आ. भारती लव्हेकरांनीही विचारलं “गरोदर महिलाचे बाळासह बळी घेणारं ‘पुढे जावू द्या’ का बोकाळलं?”

Next Post
muktpeeth health series in assembly 8-9 march 22

मुक्तपीठची 'आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा' मालिका विधानसभेतही गाजली! आ. भारती लव्हेकरांनीही विचारलं "गरोदर महिलाचे बाळासह बळी घेणारं 'पुढे जावू द्या' का बोकाळलं?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!