Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरच्या गारगाव, परळी भागातील रस्त्यांच्या कामाची अधिक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

March 9, 2022
in सरकारी बातम्या
0
Ashok Chavan

मुक्तपीठ टीम

पालघर जिल्ह्यातील गारगांव आणि परळी विभागातील रस्त्यांच्या कामांमधील गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नवी मुंबई विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे, त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

           

मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, शांताराम मोरे, राजेश पाटील आणि सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, गारगाव व परळी येथील विकासकामांमधील गैरव्यवहाराबाबत आदिवासी विकास संघर्ष समिती आणि शिवक्रांती संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येणार आहे. या भागात आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभागाच्या २५-१५ अशा विविध योजनांमधील कामे झालेली आहेत, यातील कोणत्या कामांविषयी तक्रार आहे, त्याची चौकशी करण्यात येईल. आदिवासी, दुर्गम भागातील कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेवर झाली पाहिजेत यावर विशेष लक्ष असून या जिल्ह्यातील रस्त्यांच्या तक्रारींची माहिती घेण्यासाठी लवकरच पालघर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या जातील आणि नंतर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचेही मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.


Previous Post

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्टिंग बॉम्ब स्फोटाचे वाढते हादरे! स्फोटक भाग जसा आहे तसा वाचा…

Next Post

ठाण्यातील सुविधा भूखंड व आरक्षित भूखंड वाटप प्रक्रियेची नगरविकास विभागाकडून चौकशी

Next Post
Eknath shinde

ठाण्यातील सुविधा भूखंड व आरक्षित भूखंड वाटप प्रक्रियेची नगरविकास विभागाकडून चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!