मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय जल विकास संस्थेत असिस्टंट इंजिनीअर ग्रुप बी या पदावर एकूण ०९ जागांसाठी नोकरीची संधी आहे. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी २) जीएटीई २०२० आणि २०२१ असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८४० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ ईडब्ल्यूएस/ महिला उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय जल विकास संस्थेच्या अधिकृत वेबसाइट http://www.nwda.gov.in/content/ वरून माहिती मिळवू शकता.