Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संभाजीराजे छत्रपतींच्या जीवाला धोका झाला तर महाराष्ट्र पेटेल, कोल्हापुरातून आंदोलकांचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kolhapur

मुक्तपीठ टीम

गेले तीन दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे. मात्र त्यांनी कोणतेही औषध घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर मधील दसरा चौकात गेले तीन दिवस साखळी उपोषण केले आहे. दरम्यान त्यांच्या जीवाला काही- बरे वाईट झाले तर महाराष्ट्र पेटेल, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा कोल्हापूरातून आंदोलकांनी दिला आहे.

 

गेले तीन दिवस खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर मधील दसरा चौकात गेले तीन दिवस साखळी उपोषण केले आहे. विविध संघटना ,सामाजिक संस्था, तरुण मंडळ यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे . सोमवारी संभाजी राजेंची प्रकृती खालावली आहे.यावेळी त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्र पेटेल याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इरादा जिजाऊ ब्रिगेडने दर्शविला आहे. बुधवारपासून जिल्ह्या जिल्ह्यात उद्रेक होईल त्याचा वनवा महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय राहणार नाही सकल महा मराठा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले.

 

संभाजीराजेंची किमान ६ मागण्या मान्य करण्याची मागणी!

  • गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय.
  • महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
  • आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.
  • त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात.
  • या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.
  • याआधी देखील असे निर्णय झाले आहेत.
  • माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे.
  • मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलं, पण समाजाच्या प्रतिनिधींनीच चर्चा करतील. ठरवतील

Tags: KolhapurMaratha ReservationmumbaiSambhajiraje Chhatrapatiकोल्हापुरमराठा आरक्षणमुंबईसकल मराठा समाजसंभाजीराजे छत्रपती
Previous Post

दिवसा वीजेच्या हक्कासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन भडकलं! महावितरणचं कार्यालय पेटवलं, कार्यालयात साप सोडले!

Next Post

संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाची यशस्वी सांगता! मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य! आरक्षणासाठी दीर्घ लढा सुरुच राहणार!!

Next Post
Sambhaji Raje chhatrapati pc

संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाची यशस्वी सांगता! मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य! आरक्षणासाठी दीर्घ लढा सुरुच राहणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!