मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ११८२ नवीन रुग्णांचे निदान
- आज २,५१६ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,०४,७३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७५,७४,७७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६२,६५० (१०.१४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,५६,९२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ८०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १०,२५० सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ५८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- पुणे- ५२
- पुणे ग्रामीण-३
- अहमदनगर, सातारा आणि पिंपरी-चिंचवड – प्रत्येकी- १
- आजपर्यंत राज्यात एकूण ४५६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ४४५६ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८१३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ७७१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोना नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ११८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६२,६५० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ११९
- ठाणे ९
- ठाणे मनपा २२
- नवी मुंबई मनपा १९
- कल्याण डोंबवली मनपा ६
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ७
- पालघर ३
- वसईविरार मनपा १
- रायगड १२
- पनवेल मनपा १५
- ठाणे मंडळ एकूण २१६
- नाशिक ३५
- नाशिक मनपा १२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १२५
- अहमदनगर मनपा ११
- धुळे २३
- धुळे मनपा २
- जळगाव ७
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ७
- नाशिक मंडळ एकूण २२२
- पुणे ९३
- पुणे मनपा २१९
- पिंपरी चिंचवड मनपा ४९
- सोलापूर ९
- सोलापूर मनपा ६
- सातारा २२
- पुणे मंडळ एकूण ३९८
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली २१
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग १९
- रत्नागिरी ९
- कोल्हापूर मंडळ एकूण ५९
- औरंगाबाद ६
- औरंगाबाद मनपा ९
- जालना १
- हिंगोली २४
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४१
- लातूर ५
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद १०
- बीड ६
- नांदेड १
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २७
- अकोला ४
- अकोला मनपा ४
- अमरावती ३
- अमरावती मनपा १
- यवतमाळ ८
- बुलढाणा ७८
- वाशिम ५
- अकोला मंडळ एकूण १०३
- नागपूर १८
- नागपूर मनपा ४१
- वर्धा २
- भंडारा ११
- गोंदिया ४
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ३७
- नागपूर एकूण ११६