Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलिकांना समर्थन आंदोलन, शिवसेनेचे मोठे नेते नसल्याने चर्चा रंगली!

February 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Agitation Of mva govt in support of nawab malik

मुक्तपीठ टीम

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीकडून मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. सध्या आंदोलन स्थळी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, मंत्री, आमदार दाखल झाले आहेत. मात्र, सकाळपासून यामिनी जाधव, सचिन अहिर वगळता कुणी नसल्याने वेगळीच चर्चा रंगली. काही वेळाने सुभाष देसाई आले.

 

शिवसेनेचे प्रमुख नेते आंदोलनात गैरहजर

  • नवाब मलिकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सप्रिया सुळे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत.
  • तर शिवसेनेकडून केवळ उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार यामिनी जाधव आणि सचिन आहिर हे उपस्थित आहेत.
  • हे वगळता शिवसेनेचा प्रमुख नेते आंदोलनात सहभागी झालेले नाहीत.
  • शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह उत्तर प्रदेशमध्ये प्रचार दौऱ्यावर गेलेले आहेत.
  • तर अनिल परब हे भराडी देवी यात्रेला गेले आहेत.

 

नवाब मलिकांना ८ दिवसांची ईडी कोठडी

  • ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
  • अंडरवर्ल्डशी संबंधित लोक आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाले होते आणि याचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, असा दावा ईडीने केला.
  • यानंतर न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

Tags: Nawab Malikअजित पवारछगन भुजबळजंयत पाटीलदिलीप वळसे पाटीलधनंजय मुंडेनवाब मलिक
Previous Post

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी

Next Post

नवाब मलिकांच्या अटकेविरोधात आघाडीची निदर्शने

Next Post
नवाब मलिकांच्या अटकेविरोधात आघाडीची निदर्शने

नवाब मलिकांच्या अटकेविरोधात आघाडीची निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!