Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राम कदम म्हणतात, ईडीची कारवाई वाईट कृत्याच्या विरोधात! भातखळकरांची विचारणा, सूडाचं राजकारण कोणाचं?

February 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
ram kadam & atul bhatkhalkar nawab malik

मुक्तपीठ टीम

मलिकांच्या घरी ईडीने जी कारवाई केली त्यावर राज्यातले राजकारण चांगलंच तापू लागले आहे. महाविकास आघाडीकडून ईडी आणि भाजपावर आरोप प्रत्योरोप केले जात आहेत. राजकिय सूडासाठी मलिकांवर ईडीची कारवाई केल्याचा आरोप आघाडीचे नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. आमदार राम कदम यांनी ईडीची कारवाई व्यक्तीच्या विरोधात नाही वाईट कृत्याच्या विरोधात आहे, असं म्हटलं आहे.

 

ईडीची कारवाई व्यक्तीच्या विरोधात नाही वाईट कृत्याच्या विरोधात -राम कदम

  • इडलीची कारवाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्या व्यक्तीने जर एखादी एखादी वाईट कृत्य केले असेल भ्रष्टाचार केला असेल तर त्या विरोधात आहे.
  • राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या पथकाने आज सकाळी ताब्यात घेतले आहे.
  • त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्या साथीदाराची जमीन कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
  • देशद्रोहाच्या साथीदाराकडून जमीन विकत घ्यायची आणि चौकशी केली तर कांगावा करायचा हे योग्य नाही महाराष्ट्रातील जनता हे सर्व जाणून आहे.
  • त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडीने चुकीची कारवाई केल्याचा कांगावा करू नये.

ज्यांना वाटतं हे सूडाचं राजकारण, त्यांना न्यायालय आहे-अतुल भातखळकर

  • सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.
  • नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत.
  • नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल भातखळकर बोलत होते.
  • केंद्रीय यंत्रणांचा तपास कायद्याच्या कक्षेत राहून होत असतो.
  • नवाब मलिकांना जर ईडीने बोलवल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत.
  • माझ्या माहितीनुसार इक्बाल कासरकर पासून दाऊदच्या संबंधित अनेक लोकांनी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, किंबहुना नवाब मलिक हे त्यांचे मित्र म्हणून वावरतात हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला उत्तर देतील.
  • ईडी कायद्याच्या कक्षेत राहून काम करेल.
  • मलिकांना मान्य नसेल तर न्यायालय आहेच, असंही ते म्हणालेत.
  • दाऊदच्या संबंधित लोकांबरोबर मलिकांचे आर्थिक संबंध आहेत हे फडणविसांनी दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत पुराव्यासहित उघड केले.
  • त्याच स्पष्टीकरण नवाब मलिक देऊ शकले नाही.
  • ज्यांना असं वाटत की सुडाचं राजकारण आहे त्यांना न्यायालय आहे.
  • चौकशीला का घाबरता, किरीट सोमय्या घाबरले नाहीत.

Tags: atul bhatkhalkarNawab Malikram kadamअतुल भातखळकरईडीनवाब मलिकराम कदम
Previous Post

नवाब मलिकांमागे ईडी पिडेनं आठवले देवेंद्र फडणवीसांचे दिवाळीनंतरचे ‘आरोप स्फोट’

Next Post

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेळी- मेंढी विकास कार्यक्रम महत्वाचा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Next Post
Sunil-Kedar

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेळी- मेंढी विकास कार्यक्रम महत्वाचा - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!