मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशिअन डिप्लोमा अॅप्रेंटिस या पदांसाठी भरती आहे. ही भरती एकुण १६५ जागांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
इंजिनिअरिंग पदवीधर अॅप्रेंटिससाठी अर्ज करणारे उमेदवार बीई/बी.टेक (एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल /ई अण्डटीसी / मेकॅनिकल / प्रोडक्शन / इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात पदवीधर असणे आवश्यक. टेक्निशिअन डिप्लोमा अॅप्रेंटिससाठी अर्ज करणारे एरोनॉटिकल/ कॉम्प्युटर/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल /ई अण्ड टीसी / मेकॅनिकल /मेटलर्जी/पॉलीमर इंजिनिअरिंग डिप्लोमा यामध्ये पदवीधर असणे आवश्यक.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.hal-india.co.in वरून माहिती मिळवू शकता.