Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“संजय राऊत यांनी साडेतीनमधील ‘स’ही उच्चारला नाही!” मनसेच्या संदिप देशपांडेंची खोचक टीका

February 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
deshpande vs raut

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भाजपावर आक्रमक चढाई करणाऱ्या पत्रकार परिषदेत आधी जाहीर केलेल्या साडेतीन भाजपा नेत्यांबद्दलचा गौप्यस्फोट टाळल्याने त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर फसवणुकीचा, ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, असे देशपांडे म्हणाले. तसेच साडेतीन सोडाच त्यांनी साधा ‘स’ही उच्चारला नसल्याचं ते म्हणाले.

 

राऊत बोलले ‘ते’ साडेतीन कुठे?

  • संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हे भाजपामधील साडेतीन लोकांची नावं सांगणार होते.
  • पण त्यातील ‘स’ देखील बाहेर आला नाही.
  • राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता.
  • पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे.
  • त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, ४२० चा गुन्हा दाखल करावा.
  • त्याचबरोबर शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, त्यामुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं.

 

पत्रकार परिषद राऊतांची, शिवसेनेची नाही!

  • ही पत्रकार परिषद राऊतांची वैयक्तिक
  • आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती.
  • या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते.
  • तसंच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होतं.
  • इतकंच नाही तर नेत्यांनी नातेवाईकांच्या नावे संपत्ती करु नये, जेणेकरुन अशा पद्धतीची कारवाई होणार नाही

Tags: BJPSandeep Deshpandesanjay rautShivsenaभाजपामनसे नेते संदिप देशपांडेशिवसेनाशिवसेना भवनसंजय राऊत
Previous Post

हॅकिंगनंतर संसद टीव्हीचे यूट्युब चॅनल बंद! हॅकर्सने खात्याचे नाव बदलले होते!

Next Post

पश्चिम महाराष्ट्र शासकीय तंत्रनिकेतनात सीएचबी अधिव्याख्यातापदी मागासवर्गीयांना ‘नो एन्ट्री’चा आरोप!

Next Post
Amol Vetam on selection of candidate as CHB Lecturer in WMGT College

पश्चिम महाराष्ट्र शासकीय तंत्रनिकेतनात सीएचबी अधिव्याख्यातापदी मागासवर्गीयांना ‘नो एन्ट्री’चा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!