Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज शिवसेनेची महास्फोटक पत्रकार परिषद: संजय राऊत उघडं पाडणार ‘ते’ भाजपाचे ‘साडेतीन’ कोण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिसांपासून भाजपाचे नेते आघाडीमधील काही नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप लावत आघाडीचा हा नेता जेलमध्ये जाईल तो नेता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत जाईल असे म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता आक्रमक झाले असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन जण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील असं सूचक विधान त्यांनी सोमवारी केलं. मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान शिवसेना भवनात खास पत्रकार परिषद घेत राऊत गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळेच आज संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांते लक्ष लागून आहे. तसंच संजय राऊत उघडं पाडणार ‘ते’ भाजपाचे ‘साडेतीन’ कोण? अशीही चर्चा सुरु झाली आहे.

 

भाजपाचे साडेतीन लोकं देशमुखांच्या कोठडीत असतील…

  • जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ.
  • केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ.
  • हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल.
  • देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे.
  • पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील.
  • रिपीट, भाजपाचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील.

 

माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडालीय…

  • महाराष्ट्रातही सरकार आहे.
  • हे लक्षात घ्या.
  • ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे.
  • सरकार हे सरकार असतं.
  • त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे.
  • हमाम में सब नंगे होते है.
  • एक मर्यादा असते राजकारणात.
  • तुम्ही ती ओलांडली आहे.
  • सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे.
  • माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे.
  • आम्हाला धमक्या देऊ नका.
  • आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही.
  • मी तर नाहीच नाही.
  • एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा.

Tags: BJPsanjay rautShivsenaShivsena Bhavanईडीभाजपाशिवसेनाशिवसेना भवनसंजय राऊत
Previous Post

पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध वैद्यकीय पदांवर नोकरीची संधी

Next Post

पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Next Post
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!