Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तराखंडात हिमकडा कोसळला…वीज प्रकल्पांची हानी…अनेक बेपत्ता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uttarakhand Glacier-2

मुक्तपीठ टीम

 

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीनंतर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. एसडीआरएफ, अग्निशमन दलासह बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अचानक आलेल्या पाण्याच्या लाटेत अनेक स्थानिक रहिवासी वाहून जाण्याची भीती आहे. अद्याप अधिकृतपणे यावर काहीही बोलले गेलेले नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी यंत्रणा गतिमान करतानाच अफवा आणि जुने व्हिडीओ न पसरवण्याचे आवाहन केले आहे.

 

हिमकडा कोसळल्याने वीज प्रकल्पांचे नुकसान

एसडीआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ऋषीगंगा आणि धौलीगंगा प्रकल्पांतील सुमारे दीडशे लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. वीज प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सांगितले आहे की जवळपास दीडशे जणांची माहिती मिळत नाही आहे. लोकांना बाहेर काढण्याच्या सुचना पथकाला देण्यात आल्या आहेत.

 

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत हे घटनास्थळी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे बाधित क्षेत्रात अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी ट्वीट केले की, ‘जर तुम्ही बाधित क्षेत्रात अडकले असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास आपत्ती ऑपरेशन्स सेंटर क्रमांक १०७० किंवा ९५५७४४४४८६ वर संपर्क साधा. कृपया घटनेबद्दल जुन्या व्हिडिओंवरून अफवा पसरवू नका. ‘

 

हानी टाळण्यासाठी दक्षता

  • ऋषिकेशमधील सर्व घाट रिकामे करण्यात आले आहेत.
  • राफ्टिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
  • पोलीस संपूर्ण परिसरात सावधगिरीच्या सुचना देत आहेत.
  • घाटाच्या बाजूला कॅम्पमध्ये लोकांना जाण्यास मनाई केली जात आहे. पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समध्ये राहण्यास सांगितले आहे.

Tags: chamoliglacierrishikeshUttarakhandउत्तराखंडऋषिकेशचमोलीहिमकडा
Previous Post

संघाच्या ज्येष्ठ नेत्यानेच कृषिमंत्री तोमरांना फटकारले… “सत्तेचा माज दिसत नसतो…जसा तुम्हाला आता चढलाय!”

Next Post

“घटनेत विधीमंडळ, कार्यकारी आणि न्यायसंस्थांवरील जबाबदाऱ्या प्राणवायूप्रमाणे!”-नरेंद्र मोदी

Next Post
narendra modi

"घटनेत विधीमंडळ, कार्यकारी आणि न्यायसंस्थांवरील जबाबदाऱ्या प्राणवायूप्रमाणे!"-नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!