Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिजाबचा वाद, महाराष्ट्रात पडसाद नकोच! – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

February 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
dilip walse patil

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये हिजाब प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभरात उमटाना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने, घोषणा दिल्या जात आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राजकिय पक्षांना इशारा दिला आहे. राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा, असे यावेळी आवाहन त्यांनी केले.

 

…तर समाजात एक दुही तयार होते

  • जाती-जातीमध्ये किंवा धर्मा-धर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते.
  • त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करु नये.
  • माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे.

 

राजकीय पक्षांनाही आवाहन

  • यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना आंदोलनाबाबत तंबी दिली.
  • जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगत आहे.
  • त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून शांतता बिघडवू नका आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये.

 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचे आदेश

  • हिजाबवरून राज्यातील वेगवेगळ्या भागात जे आंदोलन सुरू आहे त्याबाबत गृहविभागाने पूर्ण तयारी केली आहे.
  • सर्व प्रमुख अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.
  • आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
  • त्याचवेळी जर आंदोलन झाले तर ते शांततेत पार पाडा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

रोष वाढवणारे वक्तव्य करू नये

  • शुक्रवारी जुम्मेच्या दिवशी ठिकठिकाणी नमाज पडला जाईल आणि या नमाजानंतर ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भामध्ये स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
  • आम्ही याबाबत सातत्याने त्यांना मॉनेटरिंग करत आहोत.
  • कोणालाही प्रक्षोब्ध करणारे आणि रोष वाढवणारे वक्तव्य याठीकाणी कोणीही करु नये.

Tags: dilip walse patilHijabkarnatakaMaharashtraकर्नाटकदिलीप वळसे पाटीलमहाराष्ट्रहिजाब
Previous Post

जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

Next Post

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार

Next Post
lata mageshkar music collge at kalina universty

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!