मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ७,१४२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २०,२२२ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७५,९३,२९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ .०६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५९,०५,६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,२३,३८५ (१०.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,७८,०७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ८२,८९३ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
- आजपर्यंत राज्यात एकूण ३,३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी २,१८९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ७,४५२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७,०१४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ४३८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,९६६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०२,६३०
- उ. महाराष्ट्र ००,९७२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,५९१
- कोकण ००,०४४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०१,९३९
एकूण ७ हजार १४२
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ७,१४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,२३,३८५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ४४१
- ठाणे २९
- ठाणे मनपा ७३
- नवी मुंबई मनपा १८८
- कल्याण डोंबवली मनपा ३४
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा २३
- पालघर २९
- वसईविरार मनपा १६
- रायगड ८५
- पनवेल मनपा ४१
- ठाणे मंडळ एकूण ९६६
- नाशिक १३२
- नाशिक मनपा १५७
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ३३३
- अहमदनगर मनपा ९०
- धुळे ३२
- धुळे मनपा १३
- जळगाव ८९
- जळगाव मनपा ८
- नंदूरबार ११४
- नाशिक मंडळ एकूण ९७२
- पुणे ४१२
- पुणे मनपा ११८५
- पिंपरी चिंचवड मनपा ४००
- सोलापूर १२७
- सोलापूर मनपा ७९
- सातारा १९५
- पुणे मंडळ एकूण २३९८
- कोल्हापूर ६९
- कोल्हापूर मनपा ४४
- सांगली ८२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३७
- सिंधुदुर्ग १०
- रत्नागिरी ३४
- कोल्हापूर मंडळ एकूण २७६
- औरंगाबाद १३९
- औरंगाबाद मनपा ९७
- जालना १६
- हिंगोली ९
- परभणी २३
- परभणी मनपा १०
- औरंगाबाद मंडळ एकूण २९४
- लातूर ६६
- लातूर मनपा ३२
- उस्मानाबाद ९३
- बीड १८
- नांदेड ४८
- नांदेड मनपा ४०
- लातूर मंडळ एकूण २९७
- अकोला ३७
- अकोला मनपा १२
- अमरावती १६८
- अमरावती मनपा १३२
- यवतमाळ ११२
- बुलढाणा १३६
- वाशिम ७६
- अकोला मंडळ एकूण ६७३
- नागपूर ३०२
- नागपूर मनपा ३६४
- वर्धा ६३
- भंडारा १६७
- गोंदिया ३१
- चंद्रपूर ६१
- चंद्रपूर मनपा ११
- गडचिरोली २६७
- नागपूर एकूण १२६६
एकूण ७,१४२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०९ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.