Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत बनवलेल्या पाचव्या ‘वागीर’ स्कॉर्पिन पाणबुडीची पहिली सागरी चाचणी

February 8, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Indian Navy

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील पाचव्या पाणबुडीची पहिली सागरी चाचणी नुकतीच यशस्वीपणे पार पडली. नोव्हेंबर २०२० मध्ये एमडीएल अर्थात माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेड या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले होते. सेवेत समाविष्ट झाल्यानंतर या पाणबुडीचे ‘वागीर’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

 

कोरोना महामारीचे संकट असताना देखील एमडीएल कंपनीने वर्ष २०२१ मध्ये प्रोजेक्ट-७५ अंतर्गत दोन पाणबुड्यांचे जलावतरण केले. आणि कंपनीने आता पाचव्या पाणबुडीची सागरी चाचणी पूर्ण करण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यानंतर या पाणबुडीमध्ये असलेल्या प्रॉपल्शन यंत्रणा, शस्त्रास्त्रे आणि संवेदकांसह सर्व यंत्रणांची समुद्रामध्ये अत्यंत कठोर चाचणी घेतली जाईल. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करून घेतली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndian NavyKalvari submarinemarine testMazgaon Dock Ship Building Ltd.Scorpin submarineWagir submarineकलवरी पाणबुडीचांगल्या बातम्याभारतीय नौदलमाझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेडमुक्तपीठवागीर पाणबुडीसागरी चाचणीस्कॉर्पिन पाणबुडी
Previous Post

निवासी ग्राहकांसाठी छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी आता सोपी प्रक्रिया

Next Post

महावितरणमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात १२७ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
mahavitaran

महावितरणमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात १२७ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!