“कोरोना संकट असतानाही केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य सेवेशी विश्वासघात!”
डॉक्टरांकडून समजून घ्या अर्थसंकल्प कुणाच्या फायद्याचा?
पाहा व्हिडीओ:
https://fb.watch/aXgZkx9BWC/
वाचा जन आरोग्य अभियान अहवाल:
केंद्रीय अर्थसंकल्प अनारोग्यकारी! आरोग्य बजेट खुरटलेले, कोरोनासाठी निधीचा खडखडाट!