मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १५,१४० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७३,६७,२५९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४६,२९,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,२१,१०९(१०.३५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ११,७४,८२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,०७,३५० सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ९१ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे–
- नागपूर -१८
- औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबई मनपा- प्रत्येकी ११
- मुंबई आणि ठाणे मनपा – प्रत्येकी ८
- सिंधुदुर्ग आणि सातारा- प्रत्येकी ५
- अमरावती,पिंपरी चिंचवड मनपाआणिपुणे मनपा- प्रत्येकी ४
- यवतमाळ आणि पुणे ग्रामीण- प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण ३२२१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १६८२ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ६७१६ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६६२६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९० नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०२,०६८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०५,०३३
- उ. महाराष्ट्र ०३.०९४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०१,६६७
- कोकण ००,२०७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०३,०७१
एकूण १५ हजार १४०
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १५,१४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,२१,१०९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ९६०
- ठाणे ८२
- ठाणे मनपा १८७
- नवी मुंबई मनपा ३२४
- कल्याण डोंबवली मनपा ६६
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ४०
- पालघर ८
- वसईविरार मनपा ४१
- रायगड १६२
- पनवेल मनपा १९१
- ठाणे मंडळ एकूण २०६८
- नाशिक ७२०
- नाशिक मनपा ६५२
- मालेगाव मनपा १९
- अहमदनगर ८८६
- अहमदनगर मनपा ५३४
- धुळे ९
- धुळे मनपा ७
- जळगाव २२८
- जळगाव मनपा ३७
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ३०९४
- पुणे ६९३
- पुणे मनपा २०९४
- पिंपरी चिंचवड मनपा ८७४
- सोलापूर १६८
- सोलापूर मनपा ५४
- सातारा ५२५
- पुणे मंडळ एकूण ४४०८
- कोल्हापूर २०३
- कोल्हापूर मनपा १६९
- सांगली १६४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८९
- सिंधुदुर्ग १५२
- रत्नागिरी ५५
- कोल्हापूर मंडळ एकूण ८३२
- औरंगाबाद १००
- औरंगाबाद मनपा २७६
- जालना २२५
- हिंगोली ३५३
- परभणी ४५
- परभणी मनपा ३१
- औरंगाबाद मंडळ एकूण १०३०
- लातूर १२१
- लातूर मनपा ७२
- उस्मानाबाद १३७
- बीड १०८
- नांदेड १०१
- नांदेड मनपा ९८
- लातूर मंडळ एकूण ६३७
- अकोला ३
- अकोला मनपा ५०
- अमरावती ७३
- अमरावती मनपा १४५
- यवतमाळ ९२
- बुलढाणा ७७
- वाशिम १५१
- अकोला मंडळ एकूण ५९१
- नागपूर ६७९
- नागपूर मनपा १४४७
- वर्धा २४
- भंडारा ९७
- गोंदिया १३०
- चंद्रपूर २२
- चंद्रपूर मनपा ३५
- गडचिरोली ४६
- नागपूर एकूण २४८०
एकूण १५१४०
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३१ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.