मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २४,९४८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४५,६४८ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७२,४२,६४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४१,६३,८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,५५,५५४ (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,६१,३७० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ३,२०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ११० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- पुणे मनपा- ११०
आजपर्यंत राज्यात एकूण ३०४०ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १६०३ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ६६०५ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६४१८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १८७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०३,१३२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ९,१०८
- उ. महाराष्ट्र ४,२३६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा २,६०२
- कोकण ०,२४७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ५,६२३
एकूण २४ हजार ९४८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७६,५५,५५४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १३१२
- ठाणे १००
- ठाणे मनपा २८१
- नवी मुंबई मनपा ६१४
- कल्याण डोंबवली मनपा ५१
- उल्हासनगर मनपा ३८
- भिवंडी निजामपूर मनपा ९
- मीरा भाईंदर मनपा ४२
- पालघर १०८
- वसईविरार मनपा ८४
- रायगड २६६
- पनवेल मनपा २२७
- ठाणे मंडळ एकूण ३१३२
- नाशिक ७५३
- नाशिक मनपा १७२०
- मालेगाव मनपा १५
- अहमदनगर ७०३
- अहमदनगर मनपा १९६
- धुळे ८४
- धुळे मनपा ७३
- जळगाव ४४७
- जळगाव मनपा ३५
- नंदूरबार २१०
- नाशिक मंडळ एकूण ४२३६
- पुणे १४५२
- पुणे मनपा ३३७७
- पिंपरी चिंचवड मनपा २०९९
- सोलापूर ५७७
- सोलापूर मनपा ११६
- सातारा ७५१
- पुणे मंडळ एकूण ८३७२
- कोल्हापूर १५५
- कोल्हापूर मनपा १६७
- सांगली २८१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १३३
- सिंधुदुर्ग ७६
- रत्नागिरी १७१
- कोल्हापूर मंडळ एकूण ९८३
- औरंगाबाद २६१
- औरंगाबाद मनपा ३६९
- जालना १५०
- हिंगोली १३३
- परभणी ५१७
- परभणी मनपा १७८
- औरंगाबाद मंडळ एकूण १६०८
- लातूर २०५
- लातूर मनपा ११६
- उस्मानाबाद १८८
- बीड १५९
- नांदेड २०३
- नांदेड मनपा १२३
- लातूर मंडळ एकूण ९९४
- अकोला १६९
- अकोला मनपा १३२
- अमरावती ७७
- अमरावती मनपा १३८
- यवतमाळ ९६
- बुलढाणा १३४
- वाशिम १३३
- अकोला मंडळ एकूण ८७९
- नागपूर १०७५
- नागपूर मनपा २१६१
- वर्धा २५९
- भंडारा ३६७
- गोंदिया १६१
- चंद्रपूर ३३७
- चंद्रपूर मनपा ७२
- गडचिरोली ३१२
- नागपूर एकूण ४७४४
एकूण २४,९४८
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.