Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाने टिपू सुलतानाचे नाव दिले तर चालतं, आमच्यावेळीच का पोटात दुखतं?

कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांचा भाजपाला सवाल

January 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
shaikh vs fadanvis

मुक्तपीठ टीम

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद आता पेटला आहे. संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या सर्व वादातच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावर पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली.

 

भाजपाच्या पोटात अचानक का दुखू लागले?

  • प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अस्लम शेख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार पलटवार केला.
  • भाजपाने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे.
  • ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?
  • आता भाजपाच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

 

भाजपा लोकांना नावाच्या नादात मुर्ख बनवतेय

  • जर फडणवीसांनी प्रस्ताव ठेवणाऱ्या नगरसेवकाचा आणि मंजुरी देणाऱ्या आमदाराचा राजीनामा घेतला तरच त्यांची नियत साफ असेल, अन्यथा त्यांची नियत साफ नाही.
  • येत्या मनपा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थरला जात आहे.
  • तसेच मुंबई मनपाच्या नियमानुसान एकदा कुठेही कुणाचेही नाव दिले ते हटवता येत नाही.
  • तसेच इथे झालेल्या विकासाकडे बघा, नावाच्या वादाकडे जास्त लक्ष देऊ नका, भारतीय जनता पक्ष लोकांना नावाच्या नादात मुर्ख बनवत आहे.
  • सत्तेसाठी शिवसेनेची लाचारसेना झाल्याची टीकाही भाजपकडून सतत करण्यात येत आहे.

Tags: Aslam SheikhBajarang DalBJPdevendra fadanvismumbaiTipu Sultanअस्लम शेखटिपू सुलतानदेवेंद्र फडणवीसबजरंग दलभाजपामुंबई
Previous Post

“… मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”

Next Post

“समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व!”

Next Post
dr Anil Awchat

"समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!