Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सलामीचा वेगळा अंदाज! टोपीही चर्चेचा विषय!!

January 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
PM Narendra Modi

मुक्तपीठ टीम

भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथावर एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इंडिया गेटवर राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला गमछा घातला आहे. यासोबतच त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला खास सलामीही दिली.

 

पंतप्रधान मोदी खास अंदाजात

  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडची टोपी घातली होती.
  • या टोपीवर ब्रह्मकमळ होते.
  • यासोबत त्यांनी मणिपूरचा गमछा घातला होता.
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने तिरंग्याला वंदन केले ते नौदलाला समर्पित करण्यात आले.

 

मोदींच्या टोपीचं वैशिष्ट्य

  • मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचा गमछा परिधान केला होता.
  • टोपीवर ब्रह्म कमळ आहे, जे उत्तराखंडचे राज्य फूल आहे आणि एक शुभ प्रतीक मानलं जातं.
  • याशिवाय त्यामध्ये चार रंगांची एक पट्टी बनवण्यात आली आहे, जी जीवसृष्टी, निसर्ग, पृथ्वी, आकाश यांचं प्रतिक आहे.
  •  टोपी उत्तराखंडमधील स्थानिक कारागिरांनी बनवली आहे.

 

पंतप्रधान मोंदींची विशेष सलामी

  • लष्कराच्या तिन्ही विंगचे सॅल्युट वेगळे आहेत.
  • ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तिरंगा फडकावताना पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या शैलीत सलामी दिली.
  • नौदलात नेहमी उजव्या हाताचा पंजा किंचित पुढे टेकवून सलामी दिली जाते.
  • यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजपथावर तिरंगा फडकवल्यानंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली.
  • तेथे त्यांनी लष्कराच्या जवानांना सलामी दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली वाहिली.

 

दरवर्षी वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान करतात मोदी

  • प्रजासत्ताक दिनाच्या हा शानदार सोहळा सुरु असताना सर्वाचं लक्ष वेधून घेतलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोपी आणि गमछाने.
  • मोदी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचे दिसतात.
  • गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरची खास पगडी परिधान केली होती. जामनगरच्या राजघराण्याकडून त्यांना ही पगडी भेट म्हणून दिली होती.

Tags: delhiNarendra Modi CapPM Narendra modirepublic dayउत्तराखंडदिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

सिडकोच्या तळोजामधील अल्पउत्पन्न गटासाठीच्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ, लवकरच लॉटरी!

Next Post

बिहारमध्ये रेल्वे भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप: रेल्वे पेटवली!

Next Post
bihar

बिहारमध्ये रेल्वे भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप: रेल्वे पेटवली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!