Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत औरंगाबाद येथे वैद्यकीय विभागात नोकरीची संधी

January 16, 2022
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत औरंगाबाद येथे विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि इतर पदांवर वैद्यकीय विभागात नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, डीएम/ एमडी/ एमएस/ डीएनबी/ एमएसडब्ल्यू/ एमबीबीएस/ बीएएमएस/ बी.एससी/ पदवीधर/ बी.फार्म/ १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ७० वर्षांपर्यंत, स्टाफ नर्स या पदासाठी ६५ वर्षांपर्यंत तसेच, इतर पदांसाठी १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार, तर मागासवर्गीय उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Aurangabadcareergood newsjob opportunityMedical Departmentmuktpeethnational health missionRecruitmentऔरंगाबादकरिअरगुड न्यूजनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य अभियरोजगारसंधीवैद्यकीय विभाग
Previous Post

एक ऑक्टोबरनंतर उत्पादित कार-एसयूव्हीमध्ये मागेही ‘या’ एअर बॅग्स बंधनकारक

Next Post

नामदेव ढसाळांनी शरद पवारांशी जुळवून घेतले असते तर….?

Next Post
Namdev Dhasale And Sharad Pawar

नामदेव ढसाळांनी शरद पवारांशी जुळवून घेतले असते तर....?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!