Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयसीएमआर आता म्हणते: कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणीची गरज नाही!

January 11, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona testing

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनासह ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशानसही सतर्क झाली आहे. दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना चाचणीबाबत नवीन सुधारित नियमावली जारी केली आहे. आयसीएमआरच्या नव्या नियमावलीनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

 

केंद्र सरकारकडून सोमवारी कोरोना चाचणीबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या या निर्णयानुसार आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्त धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्त आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. कोरोना रुग्णांचा संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत आता आयसीएमआरने नवी नियमावली जारी केली आहे.

 

आयसीएमआरची नवी नियमावली

  • आयसीएमआरनं सरसकट चाचण्यांसंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे.
  • कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्याची गरज नाही, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे.
  • त्याचबरोबर जी व्यक्ती ६० वर्षापुढील आहे किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसात त्रास किंवा त्यासंबंधी आजार असेल तर त्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज आहे.
  • व्याधीने ग्रासलेल्या व्यक्तींना लवकर विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचनाही आयसीएमआरनं दिल्या आहेत.
  • सध्या कोरोनाची आकडेवारी वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे, मात्र कुणीही बेफिकीर न राहण्याचं आयसीएमआरनं सांगितलं आहे.

Tags: coronaICMRNew GuidlineOmicronआयसीएमआरइंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चओमायक्रॉनकोरोनानवी नियमावली
Previous Post

“मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार!

Next Post
varsha gaikwad

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!