मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २६,५३८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,३३१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,२४,२४७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९७,७७,००७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,५७,०३२(९.६८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,१३,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर १३६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ८७,५०५ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात १४४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्वरुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचातपशील खालीलप्रमाणे आहे-
- मुंबई– १००
- नागपूर -११
- ठाणे मनपा आणि पुणे मनपा- ७
- पिंपरीचिंचवड– ६
- क़ोल्हापूर- ५
- अमरावती, उल्हासनगरआणि भिवंडीनिजामपूरमनपा-प्रत्येकी २
- पनवेल आणि उस्मानाबाद -प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण ७९७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ५०८* |
२ | पुणे मनपा | ७८ |
३ | पिंपरी चिंचवड | ४४ |
४ | ठाणे मनपा | २९ |
५ | पुणे ग्रामीण | २६ |
६ | नागपूर | २४ |
७ | पनवेल | १७ |
८ | नवीमुंबईआणिकोल्हापूर | प्रत्येकी१० |
९ | सातारा | ८ |
१० | कल्याण डोंबिवली | ७ |
११ | उस्मानाबाद | ६ |
१२ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१३ | वसई विरार | ४ |
१४ | नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर | प्रत्येकी ३ |
१५ | औरंगाबाद, बुलढाणा, मीराभाईंदर आणि सांगली | प्रत्येकी २ |
१६ | लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड, | प्रत्येकी १ |
एकूण | ७९७ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्णपालघर, जळगाव, नवीमुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ३३० रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआरबाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३४१०८ | २००३१२ | २३४४२० | ३४१०८ | २४५२१ | ५८६२९ | ३३७ | ३३६ | ६७३ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २५४१ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १०२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई २१,७३८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ३,१७२
- उ. महाराष्ट्र ०,६५५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,२५४
- कोकण ०,११७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,६०२
एकूण रुग्ण २६,५३८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २६,५३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,५७,०३२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १५०१४
- ठाणे ४०३
- ठाणे मनपा १८५१
- नवी मुंबई मनपा १३७१
- कल्याण डोंबवली मनपा ६७७
- उल्हासनगर मनपा १२०
- भिवंडी निजामपूर मनपा ५४
- मीरा भाईंदर मनपा ७४५
- पालघर ११०
- वसईविरार मनपा ५४१
- रायगड ३२७
- पनवेल मनपा ५२५
- ठाणे मंडळ एकूण २१७३८
- नाशिक १०३
- नाशिक मनपा ३९६
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७९
- अहमदनगर मनपा ३०
- धुळे ०
- धुळे मनपा ३
- जळगाव १२
- जळगाव मनपा १४
- नंदूरबार १८
- नाशिक मंडळ एकूण ६५५
- पुणे ४२१
- पुणे मनपा १८३५
- पिंपरी चिंचवड मनपा ५७७
- सोलापूर २८
- सोलापूर मनपा १८
- सातारा १७३
- पुणे मंडळ एकूण ३०५२
- कोल्हापूर ११
- कोल्हापूर मनपा ६०
- सांगली १९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३०
- सिंधुदुर्ग ४१
- रत्नागिरी ७६
- कोल्हापूर मंडळ एकूण २३७
- औरंगाबाद २६
- औरंगाबाद मनपा ५९
- जालना ६
- हिंगोली २
- परभणी ८
- परभणी मनपा १४
- औरंगाबाद मंडळ एकूण ११५
- लातूर ३४
- लातूर मनपा १४
- उस्मानाबाद ३३
- बीड १४
- नांदेड ९
- नांदेड मनपा ३५
- लातूर मंडळ एकूण १३९
- अकोला ५
- अकोला मनपा ४५
- अमरावती ८
- अमरावती मनपा २५
- यवतमाळ २१
- बुलढाणा ४
- वाशिम ६
- अकोला मंडळ एकूण ११४
- नागपूर ५०
- नागपूर मनपा ३५३
- वर्धा १४
- भंडारा १२
- गोंदिया १४
- चंद्रपूर ६
- चंद्रपूर मनपा २०
- गडचिरोली १९
- नागपूर एकूण ४८८
एकूण २६५३८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ५ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.