मुक्तपीठ टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्याचवेळी आज राज्यात कोरोनाच्या ८२५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
कोरोनाची ठळक माहिती
- आज राज्यात ८२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७९२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९८,८०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७८,८३,०६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५०,९६५ (९.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७३,०५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,१११ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षणविषयक माहिती
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३०* |
२ | पिंपरी चिंचवड | १२ |
३ | पुणे ग्रामीण | ७ |
४ | पुणे मनपा | ३ |
५ | सातारा | ३ |
६ | कल्याण डोंबिवली | २ |
७ | उस्मानाबाद | ३ |
८ | बुलढाणा | १ |
९ | नागपूर | १ |
१० | लातूर | १ |
११ | वसई विरार | १ |
१२ | नवी मुंबई | १ |
एकूण | ६५ | |
*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज आढळलेल्या ११ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- मुंबईतील ८ रुग्ण –
- मुंबईतील ८ रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून आढळलेले आहेत. यातील प्रत्येकी १ रुग्ण केरळ , गुजरात आणि ठाणे येथील आहे तर इतर रुग्ण मुंबईतील आहेत.
- या मध्ये १८ वर्षाखालील दोन मुले आहेत.
- प्रवासाचा इतिहास – युगांडा ( मार्गे दुबई ) – २, इंग्लंड – ४, दुबई -२
- दोन १८ वर्षाखालील मुले वगळता सर्वांनी लस घेतलेली आहे.
- सर्व रुग्ण लक्षणेविरहित ते सौम्य या गटातील आहेत.
- उस्मानाबाद येथील पूर्वी ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णांची १३ वर्षांची निकटसहवासित मुलगी आज ओमायक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणे नाहीत.
- केनियावरुन हैद्राबाद मार्गे आलेला नवी मुंबई येथील एक १९ वर्षीय तरुण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळले आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झाले असून तो लक्षणविरहित आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२०९२० | १२२२०६ | १४३१२६ | २०९२० | ३६९१ | २४६११ | ८६ | २९ | ११५ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४२१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२५६
- उ. महाराष्ट्र ०,०९९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०२३
- कोकण ०,००३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२३
रुग्ण ०,८२५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५०,९६५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ३१२
- ठाणे ९
- ठाणे मनपा २९
- नवी मुंबई मनपा १९
- कल्याण डोंबवली मनपा १३
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३
- पालघर ३
- वसईविरार मनपा ६
- रायगड ११
- पनवेल मनपा १३
- ठाणे मंडळ एकूण ४२१
- नाशिक १९
- नाशिक मनपा २८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४६
- अहमदनगर मनपा ४
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९९
- पुणे ५०
- पुणे मनपा १०२
- पिंपरी चिंचवड मनपा ५४
- सोलापूर १७
- सोलापूर मनपा ०
- सातारा १०
- पुणे मंडळ एकूण २३३
- कोल्हापूर ७
- कोल्हापूर मनपा ११
- सांगली १
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी २
- कोल्हापूर मंडळ एकूण २६
- औरंगाबाद २
- औरंगाबाद मनपा ७
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १३
- लातूर १
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद २
- बीड १
- नांदेड १
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण १०
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती २
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर २
- नागपूर मनपा १२
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १६
एकूण ८२५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
हा अहवाल २१ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे. | |
राज्य नियंत्रण कक्ष | ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४ |
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २१ डिसेंबर २०२१
राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित!
मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७९२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९८,८०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७८,८३,०६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५०,९६५ (९.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७३,०५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,१११ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षणविषयक माहिती –
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३०* |
२ | पिंपरी चिंचवड | १२ |
३ | पुणे ग्रामीण | ७ |
४ | पुणे मनपा | ३ |
५ | सातारा | ३ |
६ | कल्याण डोंबिवली | २ |
७ | उस्मानाबाद | ३ |
८ | बुलढाणा | १ |
९ | नागपूर | १ |
१० | लातूर | १ |
११ | वसई विरार | १ |
१२ | नवी मुंबई | १ |
एकूण | ६५ | |
*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज आढळलेल्या ११ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- मुंबईतील ८ रुग्ण –
- मुंबईतील ८ रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून आढळलेले आहेत. यातील प्रत्येकी १ रुग्ण केरळ , गुजरात आणि ठाणे येथील आहे तर इतर रुग्ण मुंबईतील आहेत.
- या मध्ये १८ वर्षाखालील दोन मुले आहेत.
- प्रवासाचा इतिहास – युगांडा ( मार्गे दुबई ) – २, इंग्लंड – ४, दुबई -२
- दोन १८ वर्षाखालील मुले वगळता सर्वांनी लस घेतलेली आहे.
- सर्व रुग्ण लक्षणेविरहित ते सौम्य या गटातील आहेत.
- उस्मानाबाद येथील पूर्वी ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णांची १३ वर्षांची निकटसहवासित मुलगी आज ओमायक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणे नाहीत.
- केनियावरुन हैद्राबाद मार्गे आलेला नवी मुंबई येथील एक १९ वर्षीय तरुण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळले आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झाले असून तो लक्षणविरहित आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२०९२० | १२२२०६ | १४३१२६ | २०९२० | ३६९१ | २४६११ | ८६ | २९ | ११५ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४२१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२५६
- उ. महाराष्ट्र ०,०९९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०२३
- कोकण ०,००३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२३
रुग्ण ०,८२५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५०,९६५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ३१२
- ठाणे ९
- ठाणे मनपा २९
- नवी मुंबई मनपा १९
- कल्याण डोंबवली मनपा १३
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३
- पालघर ३
- वसईविरार मनपा ६
- रायगड ११
- पनवेल मनपा १३
- ठाणे मंडळ एकूण ४२१
- नाशिक १९
- नाशिक मनपा २८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४६
- अहमदनगर मनपा ४
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९९
- पुणे ५०
- पुणे मनपा १०२
- पिंपरी चिंचवड मनपा ५४
- सोलापूर १७
- सोलापूर मनपा ०
- सातारा १०
- पुणे मंडळ एकूण २३३
- कोल्हापूर ७
- कोल्हापूर मनपा ११
- सांगली १
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी २
- कोल्हापूर मंडळ एकूण २६
- औरंगाबाद २
- औरंगाबाद मनपा ७
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १३
- लातूर १
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद २
- बीड १
- नांदेड १
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण १०
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती २
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर २
- नागपूर मनपा १२
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १६
एकूण ८२५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.