Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी पाहुणे घरी येण्यावरून नवाब मलिक X किरीट सोमय्या!

December 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
nawab malik X kirit somaiya on raids

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.यामुळे मलिकांवर ईडीची कारवाई होणार असे चित्र दिसत आहे. यावर नवाब मलिकांनीही सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे.

 

नवाब मलिकांच्या ट्वीटनंतर सोमय्या आक्रमक

  • किरीट सोमय्यांनी शनिवारी नवाब मलिकांवर आरोप केले.
  • ते म्हणाले, मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत.
  • हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत.
  • त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार.
  • मलिक हे आत्ता ट्वीट करतात.
  • कारण त्यांना भीती वाटतेय.
  • पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे.
  • ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे.
  • जमिनी ढापल्या आहेत.
  • त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे.
  • आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार.
  • घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात पाय मारत आहेत.
  • पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही.
  • चोरी केली तर शिक्षा होणारच.

 

नेमकं काय आहे मलिकांचं ट्वीट?

  • मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्वीट केले.
  • ते म्हणतात, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,
गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021

मलिकांचे प्रत्युत्तर

  • किरीट सोमय्यांच्या आरोपाला नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
  • ते म्हणाले, मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे.
  • माझ्या घरी धाड पडणार, अशी अनेक दिवसांपासून माहिती आहे.
  • जर सोमय्यांना ईडीने प्रवक्ता बनवलं असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं.
  • वक्फ बोर्डाच्या कुठल्याच बोर्डावर छापेमारी झालेली नाही.
  • फक्त काल एका वक्फ बोर्ड अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं.
  • खोट्या बातम्या पसरवून बदनाम करण्याचं काम थांबवा.
  • वक्फ बोर्डानं कोणत्या केस रजिस्टर केल्या आहेत, त्याची माहिती द्यावी.

Tags: EDKirit SomaiyaNawab Malikईडीकिरीट सोमय्यानवाब मलिक
Previous Post

साठ्ये महाविद्यालयातील एनसीसी शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

Next Post

राज्यात ओमायक्रॉनचा नवा रुग्ण नाही! राज्यात कोरोनाचे ८०७ नवे रुग्ण, ८६९ रुग्ण बरे होऊन घरी!  

Next Post
MCR maharashtra corona report 22-11-21

राज्यात ओमायक्रॉनचा नवा रुग्ण नाही! राज्यात कोरोनाचे ८०७ नवे रुग्ण, ८६९ रुग्ण बरे होऊन घरी!  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!