Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“परमबीर सिंहांसाठी सचिन वाझे घेत होते लाच!”

खंडणीप्रकरणाच्या एका आरोपपत्रात दावा

December 5, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
singh waze

मुक्तपीठ टीम

खंडणीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासाठी पैसे गोळा केल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी खंडणीच्या एका प्रकरणात आरोपपत्रात हा दावा केला आहे. सचिन वाझे यांच्या म्हणण्यानुसार, वसुलीच्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम परमबीर सिंह यांच्याकडे गेली आणि उर्वरित रक्कम त्यांनी ठेवली, असा आरोप आहे.

 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य तिघांविरुद्ध गोरेगाव उपनगरात दाखल झालेल्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. ४०० हून अधिक पानांचे आरोपपत्र मुख्य महानगर दंडाधिकारी एस.बी. भाजीपाले यांच्यासमोर दाखल केले होते. वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेले हे पहिले आरोपपत्र आहे तर, महाराष्ट्रातील खंडणीच्या किमान ५ प्रकरणांमध्ये त्यांचे नाव आहे. परमबीर सिंह यांना या आठवड्याच्या सुरुवातीला निलंबित करण्यात आले होते. आरोपींपैकी सुमित सिंह आणि अल्पेश पटेल जामिनावर बाहेर आहेत. तर, विनायक सिंह आणि रियाझ भाटी हे वॉन्टेड आरोपी आहेत.

 

आरोपपत्रानुसार, तीन ते चार साक्षीदारांनी पुष्टी केली की वाझे परमबीर सिंह यांना “नंबर वन” म्हणून फोन करत होते आणि नंबर वनने पैसे मागितले आहे असे सांगितले जात होते. ते थेट शहर पोलीस प्रमुखांना भेटून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायचे आणि यावरुन ते परमबीर सिंह यांच्या जवळचे असल्याचे दिसून येते. आरोपपत्रानुसार, सिंह आणि वाझे इतर आरोपींमार्फत क्रिकेट बुकी तसेच हॉटेल आणि बारमालकांकडून पैशांची मागणी करत होते आणि पैसे न दिल्यास त्यांना अटक करण्याची आणि त्यांच्या जागेवर छापे टाकण्याची धमकी द्यायचे.

 

हे प्रकरण बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीशी संबंधित आहे. तक्रारीनुसार, रेस्टॉरंटमध्ये दोनदा छापा टाकला नाही म्हणून आरोपीने त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळले आणि त्याला स्वत:साठी २.९२ लाख रुपये किंमतीचे दोन स्मार्टफोन खरेदी करण्यास भाग पाडले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तो भागीदारीत ही संस्था चालवत असे. ही घटना जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घडल्याचे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यानंतर सहा आरोपींविरुद्ध भारतीय कलम ३८४, ३८५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


Tags: chargesheetFormer Mumbai Police Commissioner Parambir SinghmuktpeethMumbai Police Crime Branchparambir singhPolice officer Sachin Wazesachin wazeखंडणीप्रकरणपोलीस अधिकारी सचिन वाझेमुक्तपीठमुंबई पोलीसमुंबई पोलीस गुन्हे शाखामुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह
Previous Post

चक्रीवादळ असो वा अन्य नैसर्गिक आपत्ती…भारतीय नौदल सतत भारतीयांसोबत!

Next Post

ओमायक्रॉन! घाबरून नका जाऊ, काळजी घ्याच! संभ्रम आणि बेफिकिरी सारखीच घातक!

Next Post
ओमायक्रॉन व्हेरिएंट

ओमायक्रॉन! घाबरून नका जाऊ, काळजी घ्याच! संभ्रम आणि बेफिकिरी सारखीच घातक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!