Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये २,३२५ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
BPNL

मुक्तपीठ टीम

बीपीएनएल म्हणजेच भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये नियोजन माहिती अधिकारी, नियोजन खंड अधिकारी आणि नियोजन सहाय्यक या पदांसाठी एकूण २,३२५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२१ म्हणजेच उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • नियोजन माहिती अधिकारी – ग्रॅज्युएशन पदवी, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
  • नियोजन खंड अधिकारी- या पदासाठी १२वी किंवा मार्केटिंग डिप्लोमा आणि नामांकित बोर्डाकडून मार्केटिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • नियोजन सहाय्यक- या पदासाठी नामांकित बोर्डाकडून १०वी किंवा मार्केटिंग डिप्लोमा आणि मार्केटिंगमधील अनुभव आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

शुल्क

नियोजन माहिती अधिकारी या पदासाठी उमेदवारांकडून ५९० रूपये, नियोजन खंड अधिकारी या पदासाठी ७०८ रूपये तर, नियोजन सहाय्यक या पदासाठी ८२६ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

परीक्षेचा नमुना

  • विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची संगणक आधारित लेखी परीक्षा असेल.
  • चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
  • ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
  • हिंदी, इंग्रजी, गणित, मार्केटिंग, संगणकाचे मूलभूत तत्त्व अशा प्रत्येक विषयातून १० प्रश्न विचारले जातील. या सर्व प्रश्नांना १० गुण असतील. हे पूर्ण करण्यासाठी ३० मिनिटे उपलब्ध असतील.

 

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • बीपीएनएलच्या अधिकृत वेबसाइट www.bharatiyapashupalan.com वर जा.
  • येथे वेबसाइटच्या होम पेजवर, “अप्लाय ऑनलाइन” वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, त्यानंतर “अप्लाय ऑनलाइन लिंक” वर क्लिक करा.
  • येथे दिलेली माहिती भरा.
  • अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
  • त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.

अधिक माहितीसाठी भारतीय पशुपालन निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.bharatiyapashupalan.com वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: bharatiya pashupalan nigam LimitedBPNLcareerjob opportunitymuktpeethRecruitmentकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय पशुपालन निगम लिमिटेडमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

नेक्सझू मोबिलिटीची कल्पना भन्नाट, ईलेक्ट्रिक सायकल थेट घरी डिलिव्हर होणार!

Next Post

“‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही, नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा!”

Next Post
cm uddhav thackeray

"'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही, नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!