मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ७६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९२९ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७७,३७९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६८%एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४८,४४,८९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३१,२९७(१०.२३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८५,३३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०७७ व्यक्तीसंस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९,४९३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३१० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२६१
- उ. महाराष्ट्र ०,१४२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०३५
- कोकण ०,००६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१२
नवे रुग्ण ०,७६६
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ७६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३१,२९७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १९०
- ठाणे ५
- ठाणे मनपा २६
- नवी मुंबई मनपा १७
- कल्याण डोंबवली मनपा २२
- उल्हासनगर मनपा ०
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा १
- पालघर ३
- वसईविरार मनपा १७
- रायगड ११
- पनवेल मनपा १८
- ठाणे मंडळ एकूण ३१०
- नाशिक २०
- नाशिक मनपा ४३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६१
- अहमदनगर मनपा १७
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण १४२
- पुणे ६३
- पुणे मनपा १०२
- पिंपरी चिंचवड मनपा ४३
- सोलापूर १६
- सोलापूर मनपा ५
- सातारा १४
- पुणे मंडळ एकूण २४३
- कोल्हापूर २
- कोल्हापूर मनपा ०
- सांगली १२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४
- सिंधुदुर्ग ३
- रत्नागिरी ३
- कोल्हापूर मंडळ एकूण २४
- औरंगाबाद ४
- औरंगाबाद मनपा ७
- जालना ३
- हिंगोली १
- परभणी १
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण २०
- लातूर २
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ५
- बीड ५
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १५
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा २
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ४
- नागपूर ०
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ८
एकूण ७६६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ नोव्हेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.